WADA Restaurant

WADA Restaurant Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from WADA Restaurant, Indian Restaurant, Ausa Road Latur, Latur.

21/03/2020
01/08/2017

नमस्कार,

हॉटेल वाडा 2 प्युअर व्हेज येथे लागलेल्या आगिबद्दल खोटी बातमी पसरत आहे.

तर आपणास कळविण्यात येते की तो एक किरकोळ अपघात असून, कसल्याही प्रकारची हाणी झालेली नाही.

येथे गॅस सिलेंडर चा स्फोट अथवा मोठा अपघात झाला नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी व खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

तुम्हा सर्वांचे आभार. आम्ही लवकरच आपल्या सेवेत रूजू होऊ.

- वाडा ग्रुप

01/08/2017

नमस्कार,

हॉटेल वाडा 2 प्युअर व्हेज येथे लागलेल्या आगिबद्दल बातमी पसरत आहे.

तर आपणास कळविण्यात येते की तो एक किरकोळ अपघात असून, कसल्याही प्रकारची हाणी झालेली नाही.

येथे गॅस सिलेंडर चा स्फोट अथवा काही मोठा अपघात नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी व खोट्या अफवांवर विश्वास ठेवू बनये.

तुम्हा सर्वांचे आभार. आम्ही लवकरच आपल्या सेवेत रूजू होऊ.

- वाडा ग्रुप

01/08/2017

नमस्कार,

हॉटेल वाडा 2 प्युअर व्हेज येथे लागलेल्या आगिबद्दल बातमी पसरत आहे.

तर आपणास कळविण्यात येते की तो एक किरकोळ अपघात असून, कसल्याही प्रकारची हाणी झालेली नाही.

येथे गॅस सिलेंडर चा स्फोट अथवा काही मोठा अपघात झाला नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी व खोट्या अफवांनवर विश्वास ठेवू नये.

तुम्हा सर्वांचे आभार. आम्ही लवकरच आपल्या सेवेत रूजू होऊ.

- वाडा ग्रुप

01/08/2017

Hello,

As you are aware of the news circulating regarding a fire accident at Hotel Wada 2 Pure Veg, Ganj Golai, Latur.

We would like to inform you that it was a mere small accident and there were no injuries.

There was no gas cylinder explosion or short circuit. Kindly ignore the rumours.

Fire brigade was called upon quickly and the necessary actions were taken.

We would like to thank everyone for all the support.

We will be starting the services very soon.

Regards,
Wada Group

Address

Ausa Road Latur
Latur
413512

Telephone

9328565758

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when WADA Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share