Shole Restaurant

Shole Restaurant Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shole Restaurant, Restaurant, Near Riverside inn, Karad/Chiplun Road, Goshatwadi, Koynanagar.

@  तुमच्या जिभेला जे हवं तेच आम्ही द्यावं .        पाटण , कोयना शहर व परिसरातील खाद्य रसिक आणि पर्यटकांच्या जिभेचे चोचले...
03/11/2021

@ तुमच्या जिभेला जे हवं तेच आम्ही द्यावं .
पाटण , कोयना शहर व परिसरातील खाद्य रसिक आणि पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आम्ही ' शोले ' या प्युअर नॉनव्हेज रेस्टॉरंटची संकल्पना साकार केली आहे . आपल्याला फिरता यावं , त्यासोबतच स्वस्त ,मस्त आणि चमचमीत नानाविध मांसाहारी पदार्थांची चव चाखता यावी यासाठीच या रेस्टॉरंटची निर्मिती झाली आहे.
या रेस्टॉरंटला आपण कुटुंबीय ,मित्र, नातेवाईकांसोबत एक वेळ अवश्य भेट द्या आणि इथल्या चमचमीत डिशेशचा आस्वाद घ्या . निश्चितच कधी पर्यटन तर कधी मस्त मांसाहारी जेवणाचा आनंद आपल्याला यातून घेता येईल .अत्यंत माफक दरात नवनवीन स्टार्टर्स ,मांसाहारी डिशेश आम्ही आपल्या सेवेसाठी येथे उपलब्ध केल्या आहेत .
( स्पेशल शाकाहारींसाठीही शेजारीच हॉटेल रिव्हर इन साईड )

Address

Near Riverside Inn, Karad/Chiplun Road, Goshatwadi
Koynanagar
412107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shole Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category