Mayecha Ghas

Mayecha Ghas मायेचा घास 🏡
घरची चव • ताजं खाणं • प्रेमाचा स्वाद

09/06/2026
08/06/2026

"प्रत्येक घासात मायेची चव! 😋

एकदा खाल तर सर्वांना घेऊन पुन्हा याल!

📍 पत्ता:
हॉटेल मायेचा घास,
राजारामपुरी ७ वी गल्ली, कदम कॉम्प्लेक्स, कोल्हापूर
📞 संपर्क: ८१४९३७३२९३

07/06/2026

हशा, गप्पा, मैत्री आणि मायेचा घासची चव... ✨

मैत्रिणींच्या ग्रुपने आमच्या नाश्त्याचा भरभरून आनंद घेतला आणि सुंदर Review दिला. तुमच्या प्रेमासाठी मनःपूर्वक आभार! 🙏💕

एकदा खाल तर पुन्हा सर्वांना घेऊन याल....

📍 पत्ता:
हॉटेल मायेचा घास,
राजारामपुरी ७ वी गल्ली, कदम कॉम्प्लेक्स, कोल्हापूर
📞 संपर्क: ८१४९३७३२९३

02/06/2026

चविष्ट भोजन, आनंदी गप्पा आणि सहकाऱ्याला प्रेमाने दिलेला निरोप! ❤️

अशा सुंदर आठवणी आयुष्यभर सोबत राहतात...

अशा सुंदर क्षणांसाठी "मायेचा घास" नेहमीच सज्ज. 🙏

🍽️ सकाळची सुरुवात चविष्ट नाश्त्याने करा!

⏰ सकाळी ८ वाजल्यापासून उपलब्ध:
✅ पोहे
✅ उपीट
✅ शिरा
✅ इडली
✅ मेदू वडा
✅ महाराष्ट्रीयन थालीपीठाचे विविध प्रकार
( काकडी, कांदा, चीज थालीपीठ)
✅ पराठा
( आलू, कांदा, चीज पनीर पराठा)
✅ कुर्मा पुरी
✅ पुरी भाजी

🍛 दुपारी १२ वाजल्यापासून:
✅ महाराष्ट्रीयन थाळी
✅ अख्खा मसूर थाळी
✅ काजू मसाला थाळी
✅ पनीर मसाला थाळी
✅ पिठलं भाकरी थाळी

घरगुती चव, ताजे पदार्थ आणि मायेचा घास! ❤️

एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल....

📍 पत्ता:
हॉटेल मायेचा घास,
राजारामपुरी ७ वी गल्ली, कदम कॉम्प्लेक्स, कोल्हापूर
📞 संपर्क: ८१४९३७३२९३

01/06/2026

मस्त गप्पा, सुंदर आठवणी आणि घरगुती चवीचा आस्वाद! ❤️

मायेचा घास येथे झालेल्या या सुंदर गेट-टुगेदरला आमच्या चवीची साथ लाभली, याचा आम्हाला आनंद आहे. 🙏

एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल...

📍 पत्ता:
हॉटेल मायेचा घास,
राजारामपुरी ७ वी गल्ली, कदम कॉम्प्लेक्स, कोल्हापूर
📞 संपर्क: ८१४९३७३२९३

29/05/2026

Paneer Masala Thali ची चव मनापासून आवडली ❤️
आपल्या सुंदर review बद्दल खूप धन्यवाद 🙏
असंच प्रेम आणि विश्वास कायम राहू द्या 🍽️✨

एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल!

📍 पत्ता:
हॉटेल मायेचा घास,
राजारामपुरी ७ वी गल्ली, कदम कॉम्प्लेक्स, कोल्हापूर
📞 संपर्क: ८१४९३७३२९३

22/05/2026

घरच्यासारखी चव… आणि ग्राहकांचं मनापासूनचं कौतुक 😊

तुमच्या समाधानातच आमचा आनंद आहे ❤️

एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल....

📍 पत्ता:
हॉटेल मायेचा घास,
राजारामपुरी ७ वी गल्ली, कदम कॉम्प्लेक्स, कोल्हापूर
📞 संपर्क: ८१४९३७३२९३

21/05/2026

जेवणाने फक्त पोट नाही तर मनही भरलं पाहिजे… ❤️
आजचा सुंदर review आमच्यासाठी खूप खास 🙏
घरच्यासारखी चव… म्हणूनच ग्राहक पुन्हा पुन्हा येतात ...

📍 पत्ता:
हॉटेल मायेचा घास,
राजारामपुरी ७ वी गल्ली, कदम कॉम्प्लेक्स, कोल्हापूर
📞 संपर्क: ८१४९३७३२९३

15/05/2026

महिला ग्रुप झाला खुश… 😍
Authentic चवीने सगळ्यांची मनं जिंकली! 🔥

“महिलांच्या ग्रुपने तर जेवणावर अक्षरशः प्रेमच केलं 😋💖

एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल!”

📍 पत्ता:
हॉटेल मायेचा घास,
राजारामपुरी ७ वी गल्ली, कदम कॉम्प्लेक्स, कोल्हापूर
📞 संपर्क: ८१४९३७३२९३

06/05/2026

खरी authentic चव…
मुंबईहून आलेल्या पाहुण्यांनाही भावली!

एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल...

नक्की भेट द्या...

📍 पत्ता:
हॉटेल मायेचा घास,
राजारामपुरी ७ वी गल्ली, कदम कॉम्प्लेक्स, कोल्हापूर
📞 संपर्क: ८१४९३७३२९३

Address

पत्ता/राजारामपुरी 7 वी गल्ली शनी मंदिर जवळ कोल्हापूर. 8149373293
Kolhapur
416008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mayecha Ghas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share