ANAND Bakery

Call Directions Website Contact the business

ANAND Bakery FOLLOW करा नवीन UPDATE साठी
आनंद रिसॉर्ट पासून ज्योतिबा मंदिर 7कि.मी किल्ले पन्हाळगड 7 कि.मी महालक्ष्मी मंदिर 12 कि.मी आहे
त्यामुळे लवकरच बुक करा !

15/09/2026

तीन दरवाजा का बांधण्यात आला आणि त्याचे कारण काय गडाचा संपूर्ण इतिहास पाहण्यासाठी फॉलो करा सर्व व्हिडिओ बघायला मिळतील

15/09/2026

पन्हाळ्यावरच्या जुन्या घरांमध्ये प्रत्येक घरामध्ये विहीर आहे तुम्हाला माहित आहे का? नागझराला कायमस्वरूपी पाणी असण्याचे कारण!

14/09/2026

पन्हाळा वर टाकलेला लिंबू कोल्हापूर मधील रंकाळा मध्ये खरंच येतो का?

14/09/2026

पन्हाळा गड वर गेल्यानंतर हा क्यूआर कोड स्कॅन करायला अजिबात विसरू नका..

14/09/2026

पन्हाळा चे अनेक अलौवकिक इतिहास आहे जो फार कमी लोकांना माहिती आहे त्या पैकी हा एक #कोल्हापूर

14/09/2026

पुन्हाळा गडाचे अनेक वैशिष्ट्य आहेत त्यापैकी हे एक....

14/09/2026

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज् अंतर्गत रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसर यांच्या विद्यमानाने कोडोली सिव्हिल इंजिनियर असोसिएशन यांच्या साठी हेरिटेज वॉक अरेंज करण्यात आला होता पण या ठिकाणी त्याप्रसंगी हा पोवाडा ऐकायला मिळाला

02/09/2026

WIN WEB Private Limited चा 3 दिवसांचा खास कार्यक्रम 🌿✨

दिनांक 14, 15 आणि 16 ऑगस्ट रोजी WIN WEB Private Limited यांचा तीन दिवसांचा कार्यक्रम Anand Resort, Panhala येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमासाठी त्यांच्या संपूर्ण मुक्कामादरम्यान
🏨 आरामदायी राहण्याची व्यवस्था
🍽️ स्वादिष्ट जेवण
☕ नाश्त्याची व्यवस्था
🏢 कॉन्फरन्स हॉल
आणि कार्यक्रमासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

ग्राहकांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेणे आणि त्यांना आनंददायी अनुभव देणे, हाच आमचा प्रयत्न असतो.

❤️ “आमचे आनंदी ग्राहक, हीच आमची खरी ओळख!”

या व्हिडिओमधून WIN WEB Private Limited यांच्या Anand Resort मधील सुंदर अनुभवाची एक झलक आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल.

Anand Resort, Panhala
🌿 Stay • Food • Conference • Events • एक्सपेरियन्स #कोल्हापूर

Address

Padwalwadi Panhala Kolhapur
Kolhapur
416229

Opening Hours

Monday 6am - 12pm
Tuesday 6am - 12pm
Wednesday 6am - 12pm
Thursday 6am - 12pm
Friday 6am - 12pm
Saturday 6am - 12pm
Sunday 6am - 12pm

Telephone

+917720818080

Alerts

Be the first to know and let us send you an email when ANAND Bakery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ANAND Bakery:

Shortcuts

Share