Madhuri Misal

Madhuri Misal Authentic kolhapuri taste!

श्रावण सुरू झाला. सण सुरू झाले. घरी नैवेद्य, गोडधोड स्वैपाक  सुरू झाला, रोज  गोड -धोड़ खाऊन कंटाळले असाल ना? रोजच्या स्वय...
28/08/2021

श्रावण सुरू झाला. सण सुरू झाले. घरी नैवेद्य, गोडधोड स्वैपाक सुरू झाला, रोज गोड -धोड़ खाऊन कंटाळले असाल ना?
रोजच्या स्वयंपाकात थोड़ा बदल हवाय?
लगेच फोन उचला आणि 9049898956 | 9273363389 या नंबर वर कॉल करा, कोल्हापुरी झणझणीत मिसळीचा आनंद घ्या घरबसल्या.

#नादखुळा

मिसळ पदार्थ तसा आधुनिक पाककृती आहे. परंतु मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे प्रसिद्ध आहे. हा पदार्थ इसवी सन १९५० साल...
08/06/2021

मिसळ पदार्थ तसा आधुनिक पाककृती आहे. परंतु मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे प्रसिद्ध आहे. हा पदार्थ इसवी सन १९५० साली महाराष्ट्रात कोल्हापुर येथून एसटी ने प्रवास करताना एका ७८ वय वर्षाच्या आजीबाईंना सुचला असा इतिहास आहे

चला तर मग कोल्हापूरची हि परंपरा आपण कायम ठेऊया, लगेच फोन उचला आणि कोल्हापुरी झणझणीत मिसळ घरबसल्या ऑर्डर करा
कॉल किंवा Whatsapp करा : 9049898956 | 9273363389

मिसळ तयार आहे आणि तुमच्या एका फोन किंवा मेसेज ची वाट बघत आहे,'तोंडाला पाणी सुटलाच पाहिजे, फोन उचलून एकदा ऑर्डर केलीच पाह...
05/06/2021

मिसळ तयार आहे आणि तुमच्या एका फोन किंवा मेसेज ची वाट बघत आहे,
'तोंडाला पाणी सुटलाच पाहिजे, फोन उचलून एकदा ऑर्डर केलीच पाहिजे, आयुष्यात एकदा तरी माधुरी मिसळ खाल्लीच पाहिजे!'

कोल्हापूर शहरामध्ये घरपोहोच ऑर्डर देण्यासाठी आत्ताच संपर्क करा : call Or Whatsapp on (Pratik Joshi) 9049898956

मिसळ हा कोल्हापूरकरांसाठी फक्त खायचा पदार्थ नसून 'अभिमान' आहे त्यामुळे माधुरी मिसळ घेऊन येत आहे घरपोहोच सेवा, लोकडॉन मध्...
01/06/2021

मिसळ हा कोल्हापूरकरांसाठी फक्त खायचा पदार्थ नसून 'अभिमान' आहे
त्यामुळे माधुरी मिसळ घेऊन येत आहे घरपोहोच सेवा, लोकडॉन मध्येसुद्धा कोल्हापूरकरांना प्रिय असलेली मिसळ त्यांच्यापर्यंत पोहोचावी हाच उद्देश, त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा ९०४९८९८९५६ - प्रतीक जोशी

मिसळ तयार आहे आणि तुमच्या एका फोन किंवा मेसेज ची वाट बघत आहे,'तोंडाला पाणी सुटलाच पाहिजे, फोन उचलून एकदा ऑर्डर केलीच पाह...
31/05/2021

मिसळ तयार आहे आणि तुमच्या एका फोन किंवा मेसेज ची वाट बघत आहे,
'तोंडाला पाणी सुटलाच पाहिजे, फोन उचलून एकदा ऑर्डर केलीच पाहिजे, आयुष्यात एकदा तरी माधुरी मिसळ खाल्लीच पाहिजे!'

कोल्हापूर शहरामध्ये घरपोहोच ऑर्डर देण्यासाठी आत्ताच संपर्क करा : call Or Whatsapp on (Pratik Joshi) 9049898956

मिसळीचा कट हा कोल्हापूरकरांसाठी पदार्थ नसून त्यांचा अभिमान आहे. 😎            कोल्हापूर शहरामध्ये घरपोहोच ऑर्डर देण्यासाठ...
30/05/2021

मिसळीचा कट हा कोल्हापूरकरांसाठी पदार्थ नसून त्यांचा अभिमान आहे. 😎


कोल्हापूर शहरामध्ये घरपोहोच ऑर्डर देण्यासाठी आत्ताच संपर्क करा : call Or Whatsapp on 9049898956

राहा एक दिवस पुढे, उद्याची ऑर्डर आजच करा प्लॅन आणिकोल्हापुरी मिसळीचा आस्वाद घ्या घरबसल्या.फक्त कॉल किंवा व्हाट्सअप करा.९...
29/05/2021

राहा एक दिवस पुढे, उद्याची ऑर्डर आजच करा प्लॅन आणि
कोल्हापुरी मिसळीचा आस्वाद घ्या घरबसल्या.
फक्त कॉल किंवा व्हाट्सअप करा.
९०४९८९८९५६, ९२७३३६३३८९, ९५६१९९१२३६

Kolhapuri Authentic taste now at your door step!!येत्या १ जून (२०२१) पासून अस्सल कोल्हापुरी मिसळीचा आनंद घ्या घरबसल्या!!...
25/05/2021

Kolhapuri Authentic taste now at your door step!!
येत्या १ जून (२०२१) पासून अस्सल कोल्हापुरी मिसळीचा आनंद घ्या घरबसल्या!!
फक्त कॉल किंवा Whatsapp करा 9049898956/ 9273363389/ 9561991236 [*ऑर्डर १० प्लेट पेक्षा जास्त असेल तर एक दिवस आधी संपर्क करून सहकार्य करणे.]

They are all set to serve you world's best 'MISAL' ever!!!.On this Sunday treat your family with an authentic taste of K...
01/12/2018

They are all set to serve you world's best 'MISAL' ever!!!.
On this Sunday treat your family with an authentic taste of KOLHAPURI MISAL.

अस म्हणतायत कि कोल्हापूर बदलतंय.......रस्ते, घरं, कॉलेजेस, राहणीमान आणि अगदी कोल्हापूरकर सुद्धा!!जसा कोल्हापुरी साज, कोल...
30/11/2018

अस म्हणतायत कि कोल्हापूर बदलतंय.......रस्ते, घरं, कॉलेजेस, राहणीमान आणि अगदी कोल्हापूरकर सुद्धा!!

जसा कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी फेटा, तांबडा-पांढरा एवढाच काय तरं कोल्हापुरी शिव्या या सगळ्यांचा आपल्या कोल्हापूरकरांना अभिमान आणि माज आहे तसाच आपल्या मिसळीचं सुद्धा आहे ओ!!

"मिसळ खायची तरं कोल्हापूरचीच हं" या वाक्याला जगात कुठंही जावा तोड नाही.
पुण्या-मुंबईचे लोक कोल्हापूरच्या नावाखाली पाणी सुद्धा चवीनं पितात, मिसळ तरं खूप लांबची गोष्ट त्यांच्यासाठी,
कोल्हापुरी हा शब्द दिसला कि कुठलाही पदार्थ त्यांना अमृत वाटतो.

अर्रे पण मिसळ कशी पाहिजे??
ती समोर आली कि तो लाल भडक रंग असा डोळ्यात भरला पाहिजे, त्यावर तरंगणाऱ्या कटाची धास्ती ही बसलीच पाहिजे,
त्याच्या शेजारी ठेवलेल्या लिंबाच्या फोडीचा रस न पिळताच ओठांवर आला पाहिजे आणि ब्रेड असा लुसलुशीत असायला पाहिजे कि हातात घेतानासुद्धा त्याची काळजी वाटली पाहिजे......पहिला भुरका मारला की नका-तोंडातुन पाणी हे आलाच पाहिजे तरीही "ओ जरा कट घ्या" अशी हाक आलीच पाहिजे, प्रत्येक घासाबरोबर एक कांद्याची फोड संपलीच पाहिजे आणि मीसळ संपता संपता साइड पावची मजा ही आलीच पाहिजे!!

आहो अशी असते मिसळ, हे लोकांना कळलंच पाहिजे आणि मिसळ खायचीच असेल तरं कोल्हापुरात एकदा आलच पाहिजे!!

म्हणूनच या बदलत्या कोल्हापुरात घेऊन आलोय मिसळीची नविन चव.
कोल्हापूरचा ठसका आणि कोल्हापूरी लोकांचे प्रेम, सध्याचा वातावरणातला गारवा आणि आई महालक्ष्मीचा आशीर्वाद यांची सरमिसळ
म्हणजेच 'माधुरी मिसळ'.
लवकर चव घ्यायलाच लागत्या, कारण पब्लिक मिसळीचा कट लै मागत्या.

माधुरी मीसळ
गणेश दाबेली, देवकर पाणंद, निकम पार्क समोर, कोल्हापूर.
📱 : 9273363389 (माई)

"तोंडाला पाणी आलंच पाहिजे ओ". माधुरी मिसळ  (माई : ९२७३३६३३८९)गणेश दाबेली सेंटर, देवकर पाणंद, निकम पार्क समोर, कोल्हापूर.
30/11/2018

"तोंडाला पाणी आलंच पाहिजे ओ".
माधुरी मिसळ (माई : ९२७३३६३३८९)
गणेश दाबेली सेंटर, देवकर पाणंद, निकम पार्क समोर, कोल्हापूर.

Address

1065/2 C Flno Sf-1 Plot No. 13 To 15, Dyna Town, Rajyopadhye Nagar
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

9273363389

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhuri Misal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Madhuri Misal:

Share

Category