Sayaba Amruttulya Chaha

Sayaba Amruttulya Chaha Sip, savour, and immerse yourself in the essence of fine Indian tea culture. Welcome to the world of Sayba Amrut-tulya - where every sip is a moment of bliss.

सायबा चहासोबत उद्योजक व्हा! केवळ १ लाखात स्वतःचा व्यवसाय सुरु करुन आपले स्वप्न पूर्ण करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. मग वा...
21/04/2024

सायबा चहासोबत उद्योजक व्हा! केवळ १ लाखात स्वतःचा व्यवसाय सुरु करुन आपले स्वप्न पूर्ण करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. मग वाट कसली बघताय? आज, आत्ता, लगेचच कॉल करा आणि अधिक जाणून घ्या.
Call: 90 755 23 111

#अमृततुल्य

सायबाचा लेमन आईस्ड टी प्या आणि गारेगार व्हा!        ☕️  #अमृततुल्य          #कोल्हापूर
17/04/2024

सायबाचा लेमन आईस्ड टी प्या आणि गारेगार व्हा!

☕️ #अमृततुल्य #कोल्हापूर

राम जन्माचा हा पवित्र दिवस उत्साहाने साजरा करू, कामातच राम मानू, राम नामाचे पावित्र्य जपू! सर्वांना रामनवमीच्या हार्दिक ...
17/04/2024

राम जन्माचा हा पवित्र दिवस उत्साहाने साजरा करू, कामातच राम मानू, राम नामाचे पावित्र्य जपू! सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !🙏
14/04/2024

ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !🙏

पाडव्याच्या शुभमुहुर्तावर नव्या जीवनाची सुरुवात होऊ दे, तुमच्या आयुष्यात धन, यश, कीर्ती आणि संपत्तीची बरसात होऊ दे, याच ...
09/04/2024

पाडव्याच्या शुभमुहुर्तावर नव्या जीवनाची सुरुवात होऊ दे, तुमच्या आयुष्यात धन, यश, कीर्ती आणि संपत्तीची बरसात होऊ दे, याच गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

#गुढीपाडवा #कोल्हापूर ☕️ #अमृततुल्य ❤

बिघडलेला मूड ठीक करण्यासाठी कॉफीचा एक घोटच पुरेसा असतो.
08/04/2024

बिघडलेला मूड ठीक करण्यासाठी कॉफीचा एक घोटच पुरेसा असतो.

तुमचा favorite tea  कुठला?फक्त 'सायबा'च
06/04/2024

तुमचा favorite tea कुठला?

फक्त 'सायबा'च

सायाबाचा गुळाचा चहा ट्राय केला का? मूड रिफ्रेश करण्यासाठी एकदम बेस्ट चहा.
04/04/2024

सायाबाचा गुळाचा चहा ट्राय केला का? मूड रिफ्रेश करण्यासाठी एकदम बेस्ट चहा.

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नामवंत सायबा चहा सोबत, नवीन व्यवसायाची गुढी उभी करा!आता 1.50 लाख नाही तर फक्त 1.05 लाखाम...
01/04/2024

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नामवंत सायबा चहा सोबत, नवीन व्यवसायाची गुढी उभी करा!
आता 1.50 लाख नाही तर फक्त 1.05 लाखामध्ये स्वतःचा चहा व्यवसाय सुरु करा ते ही संपूर्ण सेटअप सहीत!
***ऑफर फक्त 15 एप्रिल पर्यंतच मर्यादित.***

अधिक माहितीसाठी मेसेज / What's app करा : 7821963397


मैत्रीच्या रंगाला चहाची जोड देऊन साजरी करूया रंगपंचमी सायबासंगे...!
30/03/2024

मैत्रीच्या रंगाला चहाची जोड देऊन साजरी करूया रंगपंचमी सायबासंगे...!

यंदाच्या पाडव्याला आपली व्यावसायिक गुढी उभारून नव्या अध्यायाला प्रारंभ करा. फक्त १.५० लाखात स्वतःचा ब्रँडेड चहाचा व्यवसा...
27/03/2024

यंदाच्या पाडव्याला आपली व्यावसायिक गुढी उभारून नव्या अध्यायाला प्रारंभ करा. फक्त १.५० लाखात स्वतःचा ब्रँडेड चहाचा व्यवसाय सुरू करा तेही सर्व सेट अप सहित आणि चांगला नफा देखील मिळवा.

रॉयल्टी फी नाही, फ्री ट्रेनिंग, आमच्याकडून नेहमी उत्तम सपोर्ट, लाँग टर्मसाठी करार.. अजून काय पाहिजे?
आजच संपर्क साधा आणि गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर चहाचा व्यवसाय सुरू करा.
कॉल - 7821963397


होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !होळीच्या पवित्र अग्निमध्ये दुःख, दारिद्रय, चिंता यांचे दहन होवो !
24/03/2024

होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
होळीच्या पवित्र अग्निमध्ये दुःख, दारिद्रय, चिंता यांचे दहन होवो !

Address

Opp NCC Bhavan, Samrat Nagar
Kolhapur
416008

Telephone

+917821963397

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sayaba Amruttulya Chaha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category