12/11/2025
*कोकण कट्टा पार्सल किचन...................... गेली पाच वर्षे आम्ही आपल्याला घरुन अस्सल घरगुती कोकणी पद्धतीचे सर्व प्रकारचे 🐬🐟 *मासे* 🦀🦀 *खेकडा* 🐓🐓 *चिकन*🐐🐐 *मटण* *इत्यादी *(premium sea food)* *पार्सल सेवा देत आहोत आणि त्यासाठी आपण दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. बऱ्याच वेळेला आम्हाला आपणास एक किंवा दोन डिश देणे किंवा आयत्यावेळी सेवा देणे शक्य होत नव्हते पण आता ते लवकरच शक्य होणार आहे. हो आम्ही आपल्यासाठी सुरु केले आहे. कोकण कट्टा क्लाऊड किचन/पार्सल किचन कोल्हापुरात प्रथमच घरगुती कोकणी पद्धतीचे (*Authentic......from the shores of kokan to the heart of kolhapur*) *मासे, चिकन,मटण,बिर्याणी आणि हो सोलकढी सुद्धा तेही कोकणी शेफने बनवलेले सर्व पदार्थ एकाच छताखाली मिळणारआहेत. कुठे?.........अहो........ *राजारामपुरीत बाईच्या पुतळ्याजवळ. *कोकण कट्टा पार्सल किचन* सकाळी -11.30 ते 2.00 सायंकाळी- 06.30 ते 10.00* सोमवार आणि गुरुवार बंद