18/08/2026
जेवण म्हणजे केवळ चव नाही… ती एक कला आहे! 🎨🍽️
प्रत्येक पदार्थात असते चवीची नजाकत, सादरीकरणाची सुंदरता आणि स्वयंपाकाची खासियत. ✨
Bansuri Fine Dine मध्ये प्रत्येक पदार्थ मनापासून आणि कलात्मकतेने तयार केला जातो, जेणेकरून प्रत्येक घास बनेल एक खास अनुभव. ❤️
कारण आमच्यासाठी जेवण वाढणं ही फक्त परंपरा नाही, तर एक कला आहे!
या… चवीच्या या कलेचा अनुभव घ्या. 🍽️✨
📍Branch 1: Bavada Road Opposite Jain Boarding
C.P.R., Bawada Road, 109 C Ward, Kolhapur
📞096077 67879
📍Branch 2: 359, Phulewadi Rd, Phulewadi, Kolhapur
📞9172579595