06/02/2026
सत्ता नाही, सेवा हवी!
गावाचा विकास हेच आमचं ध्येय.
शिट्टी व हात या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा.
उमेदवारांची नावे -
• सौ. अलका रविंद्र कागवाडे - चिन्ह : शिट्टी
• सौ. सुरेखा राजकुमार तोरस्कर - चिन्ह : शिट्टी
• श्री. अभिजीत मधुकर चव्हाण - चिन्ह : हात
🗓️ मतदान: गुरुवार, 7 फेब्रुवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत