Laxmi Misal

Laxmi Misal One of the famous & authentic misal house in kolhapur...

  💥यश वर्षभरापूर्वी DJ Kratex ला घेऊन लक्ष्मी मिसळला आला होता. "मराठी वाजलाच पाहिजे" अस काहीतरी टी शर्ट वर लिहलं होतं. क...
24/12/2024

💥

यश वर्षभरापूर्वी DJ Kratex ला घेऊन लक्ष्मी मिसळला आला होता. "मराठी वाजलाच पाहिजे" अस काहीतरी टी शर्ट वर लिहलं होतं. कुतूहलाने मी त्यावेळी या सगळ्यांची माहिती घेतली. कृनाल दादा त्यावेळी मार्केटमध्ये नवीन होता. खूप गप्पा झाल्या आणि परत येतो म्हणून कृनाल दादांनी निरोप घेतला...

काल कोल्हापूरमध्ये कृनाल दादाचा कार्यक्रम होता आणि आज त्यांनी लक्ष्मी मिसळचा आस्वाद घेतला. Kratex चा स्वभाव त्यावेळी जसा होता तसाच आजही आहे...

Kratex ची तशी बरीच गाणी फेमस झाली पण "तांबडी चामडी" या एका गाण्याच्या जोरावर Kratex जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. यशाच्या उंच शिखरावर पोहोचलेल्या कृनाल दादाला आज भेटून लय भारी वाटलं...

दादा खूप खूप खूप मोठा हो. तुझी सर्वच गाणी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना...

💥

स्टार प्रवाह वरील "पिंकीचा विजय असो" मालिकेतील कलाकारांनी नुकतीच लक्ष्मी मिसळला सदिच्छा भेट दिली आणि मिसळ चा आस्वाद घेतल...
20/10/2023

स्टार प्रवाह वरील "पिंकीचा विजय असो" मालिकेतील कलाकारांनी नुकतीच लक्ष्मी मिसळला सदिच्छा भेट दिली आणि मिसळ चा आस्वाद घेतला...

धन्यवाद दादा 🙏

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी लोकांचे आभार...भेटू पुन्हा पुढील वर्षी नव्या जोमाने...
15/09/2022

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी लोकांचे आभार...

भेटू पुन्हा पुढील वर्षी नव्या जोमाने...

15/09/2022

"लक्ष्मी मिसळ" आयोजित
घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२२ - निकाल

सामाजिक संदेश देणारी सजावट

तृतीय क्रमांक - सौ. स्वाती सारंग पाटील

15/09/2022

"लक्ष्मी मिसळ" आयोजित
घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२२ - निकाल

सामाजिक संदेश देणारी सजावट

द्वितीय क्रमांक - सौ. सोनाली योगेश पाखरे

15/09/2022

"लक्ष्मी मिसळ" आयोजित
घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२२ - निकाल

सामाजिक संदेश देणारी सजावट

प्रथम क्रमांक - श्री. ओंकार हेमंत पोतदार

"लक्ष्मी मिसळ" आयोजितघरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२२ - निकालसर्वोत्कृष्ट मूर्तीतृतीय क्रमांक - कु. संकेत अमोल आंबूपे
15/09/2022

"लक्ष्मी मिसळ" आयोजित
घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२२ - निकाल

सर्वोत्कृष्ट मूर्ती

तृतीय क्रमांक - कु. संकेत अमोल आंबूपे

"लक्ष्मी मिसळ" आयोजितघरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२२ - निकालसर्वोत्कृष्ट मूर्तीद्वितीय क्रमांक - कु. किरण बाबुराव पाटील
15/09/2022

"लक्ष्मी मिसळ" आयोजित
घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२२ - निकाल

सर्वोत्कृष्ट मूर्ती

द्वितीय क्रमांक - कु. किरण बाबुराव पाटील

"लक्ष्मी मिसळ" आयोजितघरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२२ - निकालसर्वोत्कृष्ट मूर्तीप्रथम क्रमांक - कु. निखिल दिपक पहुजा
15/09/2022

"लक्ष्मी मिसळ" आयोजित
घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२२ - निकाल

सर्वोत्कृष्ट मूर्ती

प्रथम क्रमांक - कु. निखिल दिपक पहुजा

Address

1043/50, ई, आयर्विन हायस्कूल समोर, सावेकर बिल्डिंग वर्क्स समोर, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर
Kolhapur
416008

Opening Hours

Monday 8am - 4pm
Tuesday 8am - 4pm
Wednesday 8am - 4pm
Thursday 8am - 4pm
Friday 8am - 4pm
Saturday 8am - 4pm
Sunday 8am - 4pm

Telephone

9049420515

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laxmi Misal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share