Rajveer Biryani N Thalis- Family Restaurant

Rajveer Biryani N Thalis- Family Restaurant One of The Best Restaurant known for it's Authentic, Aromatic Taste of Nonveg Thalis, Dum Biryani

तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳
15/08/2026

तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

🇮🇳

श्रावणात Slow नाही… Non-Veg Bookings मात्र Fast🔥🍗श्रावण सुरू होण्याआधी मनसोक्त Non-Veg वर ताव मारायचा असेल, तर Booking क...
12/08/2026

श्रावणात Slow नाही… Non-Veg Bookings मात्र Fast🔥🍗
श्रावण सुरू होण्याआधी मनसोक्त Non-Veg वर ताव मारायचा असेल, तर Booking करा आजच😋
📍 R.K. Nagar | Srushti Park, Kandalgaon | Deokar Panand
📞 9021862667 | 9762358282 | 8625077272

चिकनप्रेमींसाठी खास… नवाबी चिकन थाळी.आजचा प्लॅन फिक्स करा — बिर्याणीचा! 🤤📍 R.K. Nagar | Srushti Park, Kandalgaon | 📞 902...
12/08/2026

चिकनप्रेमींसाठी खास… नवाबी चिकन थाळी.
आजचा प्लॅन फिक्स करा — बिर्याणीचा! 🤤
📍 R.K. Nagar | Srushti Park, Kandalgaon |
📞 9021862667 | 9762358282

राजवीर बिर्याणी — तुमच्या आवडीनुसार, भरपूर आणि मनसोक्त! 😋✨ चिकन दम बिर्याणी✨ मटन दम बिर्याणी✨ चिकन शाही स्मोक दम✨ मटन शा...
12/08/2026

राजवीर बिर्याणी — तुमच्या आवडीनुसार, भरपूर आणि मनसोक्त! 😋

✨ चिकन दम बिर्याणी
✨ मटन दम बिर्याणी
✨ चिकन शाही स्मोक दम
✨ मटन शाही स्मोक दम
✨ पनीर टिक्का स्मोक दम
✨ व्हेज दम बिर्याणी

1 किलोमध्ये 7 ते 8 लोकांसाठी पुरेशी नॉनव्हेजसोबत तांबडा रस्सा & रायता आणि व्हेजसोबत पांढरा रस्सा
Foodies, आजचा प्लॅन फिक्स करा — बिर्याणीचा! 🤤

📍 R.K. Nagar | Srushti Park, Kandalgaon | Deokar Panand
📞 9021862667 | 9762358282 | 8625077272

श्रावण सुरू होण्याआधी ताव मारा राजवीरच्या स्पेशल चिकन तंगडी थाळीवर! ❤️‍🔥🍗 चिकन तंगडी🌶️ तांबडा रस्सा | पांढरा रस्सा🥘 एग म...
12/08/2026

श्रावण सुरू होण्याआधी ताव मारा राजवीरच्या स्पेशल चिकन तंगडी थाळीवर! ❤️‍🔥

🍗 चिकन तंगडी
🌶️ तांबडा रस्सा | पांढरा रस्सा
🥘 एग मसाला | सोलकढी
🍚 मसाले भात | दही-कांदा
🫓 चपाती / रोटी

एक थाळी, भरपूर चव आणि फुल्ल Foodie Satisfaction! 😋

📍 R.K. Nagar | Srushti Park, Kandalgaon | Deokar Panand
📞 9021862667 | 9762358282 | 8625077272

चिकन दम, मटन दम किंवा स्पेशल स्टॉक दम बिर्याणी…तुमच्या आवडीनुसार चव आणि ऑर्डरप्रमाणे परफेक्ट पार्सल..👨‍👩‍👧‍👦 1 किलोमध्ये...
12/08/2026

चिकन दम, मटन दम किंवा स्पेशल स्टॉक दम बिर्याणी…
तुमच्या आवडीनुसार चव आणि ऑर्डरप्रमाणे परफेक्ट पार्सल..

👨‍👩‍👧‍👦 1 किलोमध्ये 7 ते 8 लोकांसाठी पुरेशी
🥗 नॉनव्हेज बिर्याणीसोबत तांबडा रस्सा, रायता & कांदा
🌱 व्हेज बिर्याणीसोबत शाकाहारी पांढरा रस्सा & कांदा

आजची ऑर्डर… आजचं बिर्याणीचं सेलिब्रेशन ❤️‍🔥

📞 R.K. Nagar: 9021862667
📞 Srushti Park, Kandalgaon: 9762358282
📞 Deokar Panand: 8625077272

12/08/2026
चिकन दम, मटन दम किंवा स्पेशल स्टॉक दम बिर्याणी…तुमच्या आवडीनुसार चव आणि ऑर्डरप्रमाणे परफेक्ट पार्सल! 😋👨‍👩‍👧‍👦 1 किलोमध्य...
12/08/2026

चिकन दम, मटन दम किंवा स्पेशल स्टॉक दम बिर्याणी…
तुमच्या आवडीनुसार चव आणि ऑर्डरप्रमाणे परफेक्ट पार्सल! 😋

👨‍👩‍👧‍👦 1 किलोमध्ये 7 ते 8 लोकांसाठी पुरेशी
🥗 नॉनव्हेज बिर्याणीसोबत तांबडा रस्सा, रायता & कांदा
🌱 व्हेज बिर्याणीसोबत शाकाहारी पांढरा रस्सा & कांदा

आजची ऑर्डर… आजचं बिर्याणीचं सेलिब्रेशन! ❤️‍🔥

📞 R.K. Nagar: 9021862667
📞 Srushti Park, Kandalgaon: 9762358282
📞 Deokar Panand: 8625077272

मखमली बटर चिकनची चव…आणि मटक्यात शिजलेली खासियत🏺Special Butter Chicken Matka Thaliएकदा चाखली की… चव मनात घर करून राहणार!📌...
09/08/2026

मखमली बटर चिकनची चव…
आणि मटक्यात शिजलेली खासियत🏺
Special Butter Chicken Matka Thali
एकदा चाखली की… चव मनात घर करून राहणार!
📌 R.K Nagar – 9021862667
📌 Srushti Park, Kandalgaon – 9762358282

रसरशीत मटणाची चव आणि भरगच्च थाळी…श्रावणाआधीची Non-Veg Feast एकदम झकास! 🤤👥 ज्या मित्रासोबत ही थाळी खायची आहे, त्याला Tag ...
09/08/2026

रसरशीत मटणाची चव आणि भरगच्च थाळी…
श्रावणाआधीची Non-Veg Feast एकदम झकास! 🤤
👥 ज्या मित्रासोबत ही थाळी खायची आहे, त्याला Tag करा! 👇
भाऊ, श्रावणाआधीचा बेत पक्का करूया 😂
📍 R.K. Nagar – 9021862667
📍 Srushti Park, Kandalgaon – 9762358282

Address

Kolhapur
416013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajveer Biryani N Thalis- Family Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category