Hotel Galaxy Vadgaon

Hotel Galaxy Vadgaon Authentic Non-Veg food cooked & served in earthen pots. Virgin Oil & Hand Pounded Rice is used for c

शाकाहारी
16/03/2023

शाकाहारी

Shree Pramod mahadik saheb Yanni hotel galaxy la bhet dilya baddal  dhanyvad
26/02/2023

Shree Pramod mahadik saheb
Yanni hotel galaxy la bhet dilya baddal dhanyvad

02/01/2023
28/07/2021

माहिती नव्हतं आपल्या शाहुवाडी तालुक्यात कुठंतरी पालेश्वर धबधबा आहे आणि लोक मात्र त्या ठिकाणी जाऊन हॉटेल गॕलेक्सी मधे जेवणासाठी येतात. म्हंटलं जाऊन यायलाच पाहिजे! घरचे सगळेच सकाळी सकाळी निघालो. किती किलोमीटर आहे, नेमकं ठिकाण कोणतं, खूप चालत जावं लागेल का? अशा सगळ्या शक्यता विचारात घेत घेत चौकशी करत करत पालेश्वरला पोहोचलो. तिथे एक घोळका धबधब्याकडून नुकताच परतत होता. मी विचारले खूप वेळ लागेल का चालत जायला? तेव्हा ते म्हणाले फक्त पाचशे मीटर आहे. मग जरा हायसं वाटलं. जसजसा धबधबा जवळ येईल तसतसा त्याचा आवाज वाढतच चालला होता. आणि जेव्हा ते निसर्गाचं रम्य स्वरूप पाहिलं तेव्हा मनावर ताबा राहिलाच नाही! एक जोराची आरोळी फोडली! वाटले इतका सुंदर धबधबा सरूड पासून अवघ्या पंचवीस किलोमीटर वर आहे आणि आपण तो पाहिलाच नव्हता, आपल्या सारखे दुर्दैवी आम्हीच!
पाण्याला खूपच वेग आहे त्यामुळे जवळ जाता येत नाही, पण जे तुषार अंगावर येतात ते मनाला चिंब भिजवतात. असा नजारा पाहताना डोळ्यांचे पारणे फिटल्याची अनुभूती झाली. आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे गवत, नेचे, मशरूम, झाडे देखावा आणखी सुशोभित करत होते. पाण्यात पाय सोडून गाणी गुणगुणत निवांत अर्धा तास आज स्वतःला दिला.
परतीच्या वेळेस घरच्यांना मदतीला घेऊन आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. आणि त्या निसर्गात पुन्हा येण्याचे जणू वचनच देऊन बाहेर आले.

माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री चंद्रकांत हंडोरे यांनी हॉटेल गॕलेक्सी ला मनस्वी भेट दिली. अन्नदाता...
21/07/2021

माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री चंद्रकांत हंडोरे यांनी हॉटेल गॕलेक्सी ला मनस्वी भेट दिली. अन्नदाता सुखी भव! असा आशिर्वाद देत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद, समाधान आणि आपुलकी झळकत होती.

आईच्या हातच्या जेवणाची आठवण झाल्याची ही प्रतिक्रिया देणारी पहिली व्यक्ती!
05/02/2021

आईच्या हातच्या जेवणाची आठवण झाल्याची ही प्रतिक्रिया देणारी पहिली व्यक्ती!

Address

Dakvewadi, A/P/Sarud
Kolhapur

Opening Hours

Monday 7pm - 11pm
Tuesday 7pm - 11pm
Wednesday 7pm - 11pm
Thursday 7pm - 11pm
Friday 7pm - 11pm
Sunday 7pm - 11pm

Telephone

+918637747474

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Galaxy Vadgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Galaxy Vadgaon:

Share

Category