Khatri Brother Sweet Mart

Khatri Brother Sweet Mart Best Sweet Shop in Kolhapur with authentic taste and great quality since 1950. Located in the hear

क्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,घेऊन आला हा सण,लाख -लाख शुभेच्छा तुला,आज आहे बहीण भावाचा पवित्र सणभाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छ...
03/11/2024

क्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण,
लाख -लाख शुभेच्छा तुला,
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीच्या सणानिमित्त, तुमच्या घरी पवित्रता आणि प्रकाश यांचा आगमन होवो, सुख, समृद्धी आणि शांती घेऊन! दिवाळीच्या शुभेच्छा...
31/10/2024

दिवाळीच्या सणानिमित्त, तुमच्या घरी पवित्रता आणि प्रकाश यांचा आगमन होवो, सुख, समृद्धी आणि शांती घेऊन! दिवाळीच्या शुभेच्छा!

जीवनात आनंद नांदोलक्ष्मी देवीच्या कृपेनेधनत्रयोदशीला पैशाचा खजिना भरोधनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
29/10/2024

जीवनात आनंद नांदो

लक्ष्मी देवीच्या कृपेने

धनत्रयोदशीला पैशाचा खजिना भरो

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनु वासराची… दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त मंगलमय शुभेच्छ...
28/10/2024

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनु वासराची… दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त मंगलमय शुभेच्छा!

चंद्राची शितलता, शुभ्रता, कोमलता, उदारता, प्रेम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळो हिच आजच्या दिवशी प्रार्थना...कोजागिरी...
16/10/2024

चंद्राची शितलता, शुभ्रता, कोमलता, उदारता, प्रेम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळो हिच आजच्या दिवशी प्रार्थना...
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

आंब्याच्या पानांची केली कमान, अंगणात काढली रांगोळी छान, आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा, आपट्याची पाने देऊन करा साजरा.. दसरा...
12/10/2024

आंब्याच्या पानांची केली कमान, अंगणात काढली रांगोळी छान, आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा, आपट्याची पाने देऊन करा साजरा.. दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

देवीची नऊ रुपे पहावीशक्ती बुद्धी तुम्हा लाभावीअन्नपूर्णेची कृपया होवोआई भवानीचा तुम्हा आशीर्वाद लाभो🙏🌻 नवरात्रीच्या सर्व...
03/10/2024

देवीची नऊ रुपे पहावी
शक्ती बुद्धी तुम्हा लाभावी
अन्नपूर्णेची कृपया होवो
आई भवानीचा तुम्हा आशीर्वाद लाभो
🙏🌻 नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻

"गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्याला त्यांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प करूया. सर्वांना हार्दिक शुभेच्छा!"
02/10/2024

"गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्याला त्यांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प करूया. सर्वांना हार्दिक शुभेच्छा!"

Just one bite....
25/09/2024

Just one bite....

रिकामे झाले घर,रिकामा झाला मखर,पुढच्या वर्षी पुन्हा घरी येण्याथाटामाटात निघाला माझा लंबोदरगणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्...
17/09/2024

रिकामे झाले घर,
रिकामा झाला मखर,
पुढच्या वर्षी पुन्हा घरी येण्या
थाटामाटात निघाला माझा लंबोदर
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या...!!!

Nothing sweeter than Gulab Jamun 😋
14/09/2024

Nothing sweeter than Gulab Jamun 😋

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीचबाप्पाच्या चरणी प्रार्थना...
07/09/2024

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!

Address

1824 C Ward Chatrapati Shivaji Maharaj Chowk
Kolhapur
416002

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10pm
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Telephone

+919921529802

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khatri Brother Sweet Mart posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Khatri Brother Sweet Mart:

Share

Category