Hotel Pawan Family Restaurant

Hotel Pawan Family Restaurant Hotel pawan is a famous for its quality of food and service in Kolhapur. outside ( open to sky) family restaurant is mostly preferred by the people .

Permanently closed.

the hotel is located in heart of the city in tarabai park area. We serve special Kolhapuri thalis tambdha- pandhara, panjabi, Chinese , tandoori , etc...you can enjoy cricket matches on big screen . We accept party orders. We are available on swiggy & Zomato
parcel and take- away.

22/03/2021
तर मग कसं काय मंडळी, एकदम झ्याक  हाय नव?✌️✋मग आज काय रववार, खाटखुट असेलच की मर्दा? आम्ही तर कालच खाऊन आलोया. ते बी चुलीव...
21/03/2021

तर मग कसं काय मंडळी, एकदम झ्याक हाय नव?✌️✋मग आज काय रववार, खाटखुट असेलच की मर्दा? आम्ही तर कालच खाऊन आलोया. ते बी चुलीवरल, कुट? आपल्या पवन फॅमिली रेस्टॉरंट ला. जबर्‍या क्वालिटी आणि दर बी ठीकठाक..किती? किती काय एचारतुस, चिकन थाळी तर 190 ला हाय गड्या.🍗🍗
त्यात काय काय मिळतंय?
👉चिकन मसाला,
👉बटर चिकन,
👉चिकन 65,
👉अंडा मसाला,
👉चपाती भाकरी किंवा रोटी, काय ब्बी घे की, वर गरामा गरम
👉मसाला राईस हाय च की..
पत्ता एसकटून सांगू? ह्यो घे की भावा 👉
हॉटेल पवन फॅमिली रेस्टॉरंट, धैर्यप्रसाद हॉल शेजारी, ताराबाई पार्क कोल्हापूर... जाताना फोन काराय इसारू नागस...
🤳 9004297507

Special chicken thali - 190/- only.
17/03/2021

Special chicken thali - 190/- only.

Hotel pawan family restaurant and bar is now open for family. Seprate outdoor family sitting... Enjoy food and drinks wi...
13/03/2021

Hotel pawan family restaurant and bar is now open for family. Seprate outdoor family sitting... Enjoy food and drinks with your family and friends..

 #हॉटेल पवन आता फॅमिली साठी चालू करत आहे एक नवीन फॅमिली रेस्टॉरंट. जिथे आपल्याला मिळेल कोल्हापूरची authentic कोल्हापुरी ...
06/03/2021

#हॉटेल पवन आता फॅमिली साठी चालू करत आहे एक नवीन फॅमिली रेस्टॉरंट. जिथे आपल्याला मिळेल कोल्हापूरची authentic कोल्हापुरी तांबडा,पांढरा थाळी, पंजाबी, चायनीज च्या भरपूर व्हरायटी तसेच स्टार्टर, तंदूर, कबाब आणि आणखी बरेच काही.
हॉटेल पवन फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आहे स्वतंत्र आणि प्रशस्त लॉन डायनिंग ची सुविधा, उत्कृष्ट क्वालिटी आणि सर्विस तेही अगदी माफत दरात.
#अस्सल_कोल्हापुरी_मटन_ हंडी, बिर्याणी, बटर चिकन खायचे आहे? मगआमच्या कडे या.
🎊💥✨✨
#पत्ता:- पवन फॅमिली रेस्टॉरंट, धैर्यप्रसाद हॉल जवळ, कोल्हापूर
🤳 9004297507

Address

Hotel Pawan , Near Dharyaprasad Hall, Tarabai Park
Kolhapur
416002

Telephone

+919004297507

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Pawan Family Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Pawan Family Restaurant:

Share

Category