Cafe Nukkad, Karad

Cafe Nukkad, Karad पारंपारिक आणि आधुनिक पदार्थांचा संगम ....

11/07/2026

पावसाळ्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे नुक्कडची सुप्रसिद्ध कांदेनवमी थाळी आज पासून सुरु होत आहे. आजच भेट द्या. वेळ - सायं. ४ ते ९.३० . साप्ताहिक सुट्टी बुधवार. ग्रूप साठी अगोदर बुकिंग आवश्यक.

02/07/2026
गॅस असो वा नसो , आम्ही पर्यायी व्यवस्थेसह तयार आहोत ... त्यामुळे आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द...
29/03/2026

गॅस असो वा नसो , आम्ही पर्यायी व्यवस्थेसह तयार आहोत ... त्यामुळे आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या .....

21/02/2026

कॅफे नुक्कड ..... खाण्यातील वेगळेपण जपणारे ठिकाण ...... नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे हवे असेल तर आजच भेट द्या ....

महाशिवरात्रीसाठी खास मेनू ........ उपवास असो अथवा नसो .... यायला तर पाहिजेच .....
14/02/2026

महाशिवरात्रीसाठी खास मेनू ........ उपवास असो अथवा नसो .... यायला तर पाहिजेच .....

02/02/2026

कॅफे नुक्कड .... सर्वांसाठी काहीतरी .... इतरांपेक्षा वेगळे ......

कुटुंबासोबत शुद्ध शाकाहारी सात्विक जेवणाचा अनुभव घ्या ...... सहकुटुंब भेट देण्यासाठी कराड मधील एकमेव फॅमिली   कॅफे .... ...
30/01/2026

कुटुंबासोबत शुद्ध शाकाहारी सात्विक जेवणाचा अनुभव घ्या ...... सहकुटुंब भेट देण्यासाठी कराड मधील एकमेव फॅमिली कॅफे .... जेवणासोबत इतरही वैविध्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद घ्या .....

26/01/2026

The offer ... you can't miss .................. Visit today

पारंपारिक आणि आधुनिक पदार्थांचा संगम ....

Address

Namdev Mandir Chowk, Shukrawar Peth
Karad
415110

Opening Hours

Monday 4am - 9:45am
Tuesday 4am - 9:45am
Thursday 4am - 9:45am
Friday 4am - 9:45am
Saturday 4am - 9:45am
Sunday 4am - 9:45am

Telephone

+919822251324

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cafe Nukkad, Karad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Cafe Nukkad, Karad:

Shortcuts

Share

Category