14/09/2026
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आगमनाने
आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद भरून राहो. ✨
आपणास व आपल्या परिवारास
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
बाप्पाचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहो! ❤️
Chinese Plate परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
गणेशचतुर्थी गणपतीबाप्पामोरया