Dariyadaari Restaurant

Dariyadaari Restaurant Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dariyadaari Restaurant, Restaurant, Kalher.

आत्ताच आपला पोपटी स्लॉट बुक करा 😍▪️दर्यादारी पोपटी फेस्टीवल २०२५▪️दि.१४ फेब्रवारी ते दि.१६,फेब्रुवारी▪️ advance booking ...
10/02/2025

आत्ताच आपला पोपटी स्लॉट बुक करा 😍

▪️दर्यादारी पोपटी फेस्टीवल २०२५
▪️दि.१४ फेब्रवारी ते दि.१६,फेब्रुवारी
▪️ advance booking अनिवार्य
▪️पत्ताः दर्यादारी,रत्नेश्वरपार्क समोर,कशेळी गाव,ठाणे ४२१३०२
▪️फोन नंबरः- 91562 41713 ☎️
▪️गुगल रेटींगः- ४.५ ⭐️⭐️⭐️⭐️⭐️
🧿Location:- Dariyadaari restaurant
opp.ratneshwar park,kasheli village, Old Agra Rd, Thane, Maharashtra 421302

💌Google map
https://g.co/kgs/ZcnXZ4

#पोपटी

05/02/2025

रायगडची पोपटी आता ठाण्यात!
पनवेलच्या आमदारांची पसंती 😍😍😍

▪️दर्यादारी पोपटी फेस्टीवल २०२५
▪️दि.१४ फेब्रवारी ते दि.१६,फेब्रुवारी
▪️ advance booking अनिवार्य
▪️पत्ताः दर्यादारी,रत्नेश्वरपार्क समोर,कशेळी गाव,ठाणे ४२१३०२
▪️फोन नंबरः- 91562 41713 ☎️
▪️गुगल रेटींगः- ४.५ ⭐️⭐️⭐️⭐️⭐️
🧿Location:- Dariyadaari restaurant
opp.ratneshwar park,kasheli village, Old Agra Rd, Thane, Maharashtra 421302

💌Google map
https://g.co/kgs/ZcnXZ4

#पोपटी

17/01/2025

दर्यादारीच्या यशस्वी तृतीयवर्षपुर्ती निमीत्त ‘दर्यादारी सीफुड फेस्टीवल’ 😍🥰

▪️दि.१७ ते १९ जानेवारी
▪️मावरा मिळणार ५९ रुपया पासून..
▪️बागडा@५९,मांदेली@५९ पापलेट@९९,फिश थाली@१४९ पासून ( बागडा थाली,मिनी पापलेट थाली,कोलबी थाली,बोंबील थाली)
▪️पत्ताः दर्यादारी,रत्नेश्वरपार्क समोर,कशेळी गाव,ठाणे ४२१३०२
▪️फोन नंबरः- 91562 41713 ☎️
▪️गुगल रेटींगः- ४.५ ⭐️⭐️⭐️⭐️⭐️
🧿Location:- Dariyadaari restaurant
opp.ratneshwar park,kasheli village, Old Agra Rd, Thane, Maharashtra 421302

💌Google map
https://g.co/kgs/ZcnXZ4

येता ना म सगली????
11/01/2025

येता ना म सगली????

Thane News: मासांहरी पदार्थांवर ताव मारणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते आहे. त्यातून मुंबईत, ठाण्यात अशी अनेक रेस.....

23/01/2024

दर्यादारी द्वितीय वर्षपुर्तीस तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद 🥳

12/01/2024

अस्सल पारंपारिक मसाल्यातील आगरी मेजवाणीचं एकमेवं ठिकाण 😍😋
🦀 दर्यादारी फॅमीली रेस्टॉरंट 🦐
⛵️ओ नाखवा बोटीन जेवाल का?🛶
ठाण्यातील पहिलं आगरी-कोळी थीम असलेलं आपलं 'दर्यादारी फॅमीली रेस्टॉरंट'
▪️पत्ताः दर्यादारी,रत्नेश्वरपार्क समोर,कशेळी गाव,ठाणे ४२१३०२
▪️फोन नंबरः- 91562 41713 ☎️
▪️गुगल रेटींगः- ४.५ ⭐️⭐️⭐️⭐️⭐️
🧿Location:- Dariyadaari restaurant
opp.ratneshwar park,kasheli village, Old Agra Rd, Thane, Maharashtra 421302

💌Google map
https://g.co/kgs/ZcnXZ4

मनून त आमी बोलताव दर्यादारीत पापलेट खालल्यावं ‘पाप लेट’ लागतान 😍‛सिल्वर पापलेट' महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून घोषित..! ...
04/09/2023

मनून त आमी बोलताव दर्यादारीत पापलेट खालल्यावं ‘पाप लेट’ लागतान 😍

‛सिल्वर पापलेट' महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून घोषित..!

मुंबईतील मस्त्यपालन, पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत घोषणा...

Thankyou everything….सगल्यांचं पक्क पक्क आबार….मग येता ना….बोटीन जेवाला…😍😍😍😍
06/07/2023

Thankyou everything….सगल्यांचं पक्क पक्क आबार….मग येता ना….बोटीन जेवाला…😍😍😍😍

06/04/2023

बजरंगबली की जय….

सगल्यान भारी आपली ‘दर्यादारी’ 😍😍😍 Dariyadaari restaurant 📍opp.ratneshwar park, kashelivillage, Old Agra Rd, Thane,Mahara...
05/04/2023

सगल्यान भारी आपली ‘दर्यादारी’ 😍😍😍


Dariyadaari restaurant

📍opp.ratneshwar park, kasheli
village, Old Agra Rd, Thane,
Maharashtra 421302



20/01/2023

दर्यादारीचे सर्वेसर्वा सर्वेश तरे आणि संपुर्ण टीम कडून आपले सर्वांचे आभार…..जरुर या ‘दर्यादारी फुड फेस्टीवल’ ला दि.१९ जानेवारी ते २२ जानेवारी.

Dariyadaari restaurant

📍opp.ratneshwar park, kasheli
village, Old Agra Rd, Thane,
Maharashtra 421302

आपल्या ‘दर्यादारीस’ वर्षपुर्ती 😍🥳आगरी माणसं आणि त्याचा आदरतिथ्य जगजाहिर आहेत हाच आदरतिथ्य आपण सेवेच्या माध्यमातून द्यावा...
17/01/2023

आपल्या ‘दर्यादारीस’ वर्षपुर्ती 😍🥳

आगरी माणसं आणि त्याचा आदरतिथ्य जगजाहिर आहेत हाच आदरतिथ्य आपण सेवेच्या माध्यमातून द्यावा यासाठी ‘ओ नाखवा बोटीन जेवाल का?’ म्हणत आपण १९ जानेवारी २०२२ रोजी ‘दर्यादारीचे’ धुमधडाक्यात उध्दघाटन केले. वर्षभरात चांगल्या वाईट अनुभवात दर्यादारी चा व्हरका गुगलवर ५ पैकी थाटात ४.५ नामांकन घेऊन किनाऱ्यावर जोरात चालू आहे. या वर्षभरात आपण सेवेत आगरी मेजवाणीसह फ्युजन पदार्थ आणि पाच विविध मास्टर्स शेफ ना घेऊन मेनू मध्ये आपल्या भन्नाट स्वादिष्ट अशा रेसीपी तयार केल्या आहेत. आपल्या उपहारगृहात पारंपारिक मेजवाणीही मिळते त्यासोबत इन्डोचायनीज अन भारतीय खाद्यपदार्थांची सुध्दा मेजवाणी उपलब्ध आहे. येत्या १९ जानेवारी आपल्या दर्यादारी हॉटेलला १ वर्ष पुर्ण होत असुन याच निमीत्त आपण ‘दर्यादारी फुड फेस्टीवल’ घेऊन येत आहोत. १९ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान असलेल्या खाद्य महोत्सवात खव्वयांना १४९ रू पासून मासळी थाळी ते ४ हजारांपर्यंत विविध थाळ्या उपलब्ध आहे. ७० रुपयांपासून ते कोलबी,सुरमई अशा बिर्याणीसुध्दा उपलब्ध आहे. चिबोरी-कोलबी लॉलीपॉप सह पोपटीसुध्दा आहेच.
आमचं ठाम मत आहे हॉटेल मध्ये फक्त जेवायचं नसतं तर जेवण अनुभवायचं असतं…
त कवा येता म बोटीन जेवाला 😍😍😍
सर्व खवय्यांनचे स्वागत आहे….येवाचा म! 😉

DARIYADAARI RESTAURANT
091562 41713 https://g.co/kgs/TPb6GF

#येकदाखासाल_त_खातचरेसाल
#दर्यादारी

Address

Kalher
421302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dariyadaari Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category