10/09/2026
खेकडा आला म्हणल्यावर खवय्यांची गर्दी होणारच! 🦀🔥
ताजा खेकडा + गावठी मसाला = भन्नाट चव! 🤤🔥
गावठी खेकडा… मोठी साईज…
आणि मसाला असा की बोटं चाटल्याशिवाय राहणार नाही! 🤤🌶️
खेकड्याची तल्लफ लागली की थेट सावकार धाबा! 🦀❤️
📍 डी मार्ट जवळ, कळंबोली
📞 9764448151
सावकार धाबा — चव गावाकडची!
#सावकारढाबा #खेकडाथाळी #गावठीखेकडा #काळ्यापाठीचाखेकडा #खेकडाप्रेमी
CrabThali CrabLovers Kalamboli NaviMumbai खवय्ये चवगावाकडची nonveg mumbai