Bajee Misal

Bajee Misal Most famous Misal Pav in entire Junnar Taluka Begin your Misal lovestory @ Junnars favorite Misal joint. Bajee Misal

23/09/2023
नवीन वर्ष, नवीन बॅनर...कसा वाटतोय सांगा मित्रांनो.
24/12/2018

नवीन वर्ष, नवीन बॅनर...
कसा वाटतोय सांगा मित्रांनो.

26/11/2018

आमच्या इथे शेतीकामासाठी जोडपे हवे आहे.
राहायला घर, पगार आणि मुलांच्या शालेय शिक्षणाची व्यवस्था केली जाईल.
देशी गाईवर आधारित नैसर्गिक शेती कामे करणे अपेक्षित.
मु. धामनखेल, तालुका जुन्नर, पुणे
कृपया खालील नंबरवर संपर्क करावा.
8208331784

03/10/2018

आपले कारखान्याचे सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की आपले कारखाना कार्यक्षेत्रात हुमणी (उणी) या किडीचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला असून त्याचा परिणाम ऊस पिकावर झालेला असून त्याचा परिणाम ऊसाचे उत्पादन घटण्यात झालेला आहे..आपले कारखान्याच्यामार्फत गुरूवार दिनांक ४/१०/२०१८ राेजी सकाळी ९.३० वाजता भक्तभवन क्र. १ आेझर येथे आपल्या ऊसाचे हुमणी (उणी) पासून हाेणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मा. डाॅ. श्री पांडुरंग माेहिते यांचे ऊस पिक हुमणी किड नियंत्रण या विषयावर परिसंवाद आयाेजित केला आहे..तरी सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी उपस्थित राहून आपले ऊस पिकाचे हाेणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती..

31/12/2017

नूतन वर्षाभिनंदन....

बाजी मिसळ,
तुमची आमची सर्वांची मिसळ....

24/12/2017

आपली लाडकी बाजी मिसळ आजपासून पुन्हा सुरु होत आहे.
S.S.C College Junnar तरुणाईचा हक्काचा नवीन कट्टा.

18/12/2017

आपल्याला अजून उत्तम सेवा देता यावी या करीता काही बदल करायचे आहेत. या कारणास्तव उद्यापासून दोन दिवस बाजी बंद असणार आहे.

आपल्याला होणाऱ्या तसदीबद्दल क्षमस्व.

आजच try करा, बाजीची ताक वाली स्पेशल मिसळ.
22/07/2017

आजच try करा, बाजीची ताक वाली स्पेशल मिसळ.

जेवण करताना पाणी पिण्यापेक्षा फळांचा ज्यूस अथवा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. ताक प्यायल्याने त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे होतात. जाणून घ्या ताकाचे हे फायदे

Here is how to find Bajee.Just click on get directions button below & you are done.As simple as that.😋Malshej Ghat Naneg...
22/07/2017

Here is how to find Bajee.
Just click on get directions button below & you are done.
As simple as that.😋
Malshej Ghat Naneghat Darya Ghat Lenyadri SSC College, Junnar

Most famous Misal Pav in entire Junnar Taluka

Address

S-6 Safal Residency, Opp HDFC Bank
Junnar
410502

Opening Hours

Monday 8:30am - 7:30pm
Tuesday 8:30am - 7:30pm
Wednesday 8:30am - 7:30pm
Thursday 8:30am - 7:30pm
Friday 8:30am - 7:30pm
Saturday 8:30am - 7:30pm
Sunday 8:30am - 7:30pm

Telephone

7774915183

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bajee Misal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category