Cafe Coffee Delight

Cafe Coffee Delight Tired working whole day ? Guys here we with the first ever Coffee Shop in our Town Junnar.Even if you're hungry we have some delicious food items for you.

  @
24/02/2018


@








खवय्यांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा... नव्या जोमात... नव्या रूपात... नव्या रंगात... नव्या स्वरूपात...   Shop #
07/10/2017

खवय्यांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा...
नव्या जोमात... नव्या रूपात... नव्या रंगात... नव्या स्वरूपात... Shop #

07/07/2017

Finally its complete .......new look ......cafe coffee delight

उन्हाळ्याच्या गर्मीत आपल्या सगळ्यांना उत्सुकता असते ती Ice cream ची Cafe Coffee Delight, Junnar आपल्या सेवेत हजर आहे..  ...
01/03/2017

उन्हाळ्याच्या गर्मीत आपल्या सगळ्यांना उत्सुकता असते ती Ice cream ची Cafe Coffee Delight, Junnar आपल्या सेवेत हजर आहे..
२०१७ ची गर्मी दूर करा आम्हाला भेट देऊन..काहीशे नवीन मेनू चा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या...

निखिल काळे/ संदीप ताजने
श्री शिव छत्रपती कॉलेज समोर, जुन्नर
सोमवार ते रविवार
सकाळी ९ ते रात्री ९..

06/01/2017
08/08/2016
Event in cafe
27/04/2016

Event in cafe

09/03/2016

काय आहे 📽 फोटोग्राफी?
दुसरयाच्या मनातील भाव अचुक शोधणे आहे म्हणजे फोटोग्राफी...
त्याचे🏻किंवा🏻तिचे सौंदर्य एका चौकटित कौशल्यपुर्ण टिपणं,
🏻 हि कला आहे फोटोग्राफी...
साप,अजगर,वाघ यांची भयानकता, ऊन-वारा-पाऊस याची पर्वा न करता सुंदर क्लिक टिपने,
🏻 हि कला आहे फोटोग्राफी...
सूर्याची आग - चंद्राची शितलता, डोगंर-गड-दर्याची मज्जा टिपने,
🏻 हि आहे फोटोग्राफी...
पान-फुलाचे सौंदर्य,रंगाचे रंगेरंगेबीपन,निसर्गाच सुंदर रुप,किल्ले-वाडयाचा इतिहास पून्हा जिवंत करने,
🏻हि आहे फोटोग्राफी...
स्व:ताचे अस्तित्व विसरून दुसरयाचे अस्तित्व शोधने,
🏻 हि कला आहे फोटोग्राफी...
चिखलात कमल,लहान मूलांचे हसने-रडने,आजी-आजोबाचे स्मितहस्य टिपने,
🏻 हि आहे फोटोग्राफी...
मोबाईलचा सेल्फी असेल किंवा डीएसएलआर चा क्लिक,
अन्तर्रष्ट्रीय बाजारात लाखोची किमंत आहे...
🏻 हि फ़ोटोग्राफी...
लग्नकार्यात पैसा मिलतो म्हणून नाही,
आपल्या अविस्मरणीय क्षणांच्या काही आठवणी वर्षो न वर्ष सोबत राहव्यात,
म्हणून हि जोपसलेली...
🏻 'कला' आहे फ़ोटोग्राफी...
लोकासाठी महागडा शौक असेल,
टिका करणारयासाठी टाईमपास असेल,
पण एका फोटोग्राफरसाठी देवा समान 'कला' आहे,
🏻 हि फोटोग्राफी..

Join me at -

www.fb.com/www.ShubhamShingotephotography.in

Shubham Shingote Photography

Wedding & Pre-Wedding Shoots
Commercial & Non commercial Shoots
Portfolio Shoots
Event Shoots
Documentry & Short Films

Contact us -
Whatsapp/hike - 9766608483 | 8888030310

Email - [email protected]

09/02/2016

#लंबोदर_ढोल_ताशा_पथक_जुन्नर
#ग्रामदैवत रविवार पेठ गणपतीस मानवंदना..
११/०२/२०१६ रोजी सायं. ६.३० वाजता.
स्थळ:- रविवार पेठ, जुन्नर..

Address

Opp Shiv Chatrapatil Collage
Junnar
410502

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Telephone

+91 97305 99007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cafe Coffee Delight posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category