Hotel Khandesh wada

Hotel Khandesh wada Owner :
जळगाव-भुसावळ रोड वरील लोकप्रिय् ठिकान ..
फॅमिली रेस्टारंट वेज़ & नॉन वेज ..
खान्देशि चव जी आकर्षित करते..
मार्केटिंग : RESTROSPARSH.

01/06/2026

Guess the DISH🔥🌎🙌

🪔 अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔लोकमाता, न्यायदेवता आणि कुशल राज्यकर्त्री — पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळक...
31/05/2026

🪔 अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
लोकमाता, न्यायदेवता आणि कुशल राज्यकर्त्री — पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हॉटेल खानदेश वाडा परिवाराकडून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏
त्यांचे जीवन आपल्याला नेहमीच सेवा, त्याग आणि न्यायाची प्रेरणा देत राहील.
🏨 हॉटेल खानदेश वाडा
📍 भुसावळ हायवे, गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजसमोर, खेडी शिवार, सागर नगर, जळगाव, महाराष्ट्र ४२५००१
📞 073878 70954
जय अहिल्यामाता! 🪔🙏
#अहिल्यादेवीहोळकरजयंती महाराष्ट्र जळगाव LokmataAhilyadevi

30/05/2026

🔥 खान्देशी स्वादाचा बादशाह – चिकन रान! 🔥

एकदम रसाळ, मसाल्यांनी भरलेलं आणि पारंपरिक खान्देशी चवीचा खरा अनुभव देणारं आमचं स्पेशल चिकन रान! 😍🍗
प्रत्येक घासात मिळेल अस्सल खान्देशी मसाल्यांची झणझणीत चव आणि तंदुरी फ्लेवर्सची कमाल! 🤤✨

फॅमिलीसोबत असो किंवा मित्रांसोबत, एकदा हे चिकन रान ट्राय केलं की पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल! ❤️🔥

📍 Address:
Bhusawal Highway, In Front of Godavari Engineering College, Near Khedi, Khedi Shivar, Sagar Nagar, Jalgaon, Maharashtra 425001

📞 Phone: 073878 70954

FoodReels JalgaonEats ChickenLovers MaharashtraFood OGMedia FoodPhotography SpicyChicken JalgaonRestaurants 🍗🔥😍

27/05/2026

✨ जहां अस्सल महाराष्ट्रीयन वडा संस्कृती भेटते स्वादिष्ट खान्याला... ❤️
कुटुंबासोबत, मित्रांसोबत किंवा खास संध्याकाळीसाठी एकदम परफेक्ट ठिकाण! 🍲✨
Traditional ambience, authentic taste & unforgettable vibes — only at Khandesh Wada. 🏛️🔥

आजच भेट द्या आणि अनुभवा खऱ्या खान्देशी आदरातिथ्याचा स्वाद! 🌿

📍 Address:
Bhusawal Highway, In Front of Godavari Engineering College, Near Khedi, Khedi Shivar, Sagar Nagar, Jalgaon, Maharashtra 425001

📍 Get there:
https://maps.app.goo.gl/

📞 Phone: 073878 70954

JalgaonRestaurants AuthenticTaste KhandeshiVibes FoodReels JalgaonCafe TraditionalVibes OGMedia ReelKaroFeelKaro

25/05/2026

नाद खुळा खान्देश वाडा 🔥

24/05/2026

मित्रांच्या मैफिलि चे रंग खांदेशवाडा च्या संग 🌎🔥👑.......

23/05/2026

अनंदी ग्राहकांचे मनोगत 🙌🌎

21/05/2026

ग्राहकांचे मनोगत 🔥🙌

18/05/2026

मला जाऊं द्या ना घरी, आता वाजले की बारा... 🎶
पण हॉटेल खान्देश वाड्याचा पाहुणचार आणि मसाल्यांचा सुवास सुटल्यावर घरी जावंसं वाटेलच कसं? 🛖✨

आजच आपल्या कुटुंबासोबत या आणि अनुभवा खान्देशी स्वादाची खरी जादू! आम्ही रात्री ११ वाजेपर्यंत सुरू आहोत.

📞 टेबल बुकिंगसाठी: 073878 70954
📍 पत्ता: भुसावळ हायवे, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर, खेडीजवळ, सागर नगर, जळगाव.

MarathiReels

Address

In Front Of Godawari Enginering College Jalgaon Bhusawal Highway
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 11am - 11pm
Tuesday 11am - 11pm
Wednesday 11am - 11pm
Thursday 11am - 11pm
Friday 11am - 11pm
Saturday 11am - 11pm
Sunday 11am - 11pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Khandesh wada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category