Shree Datta Bhel

Shree Datta Bhel दत्त भेळ......चटपटी चवीची अखंड परंपरा,,,

महाराष्ट्र   गोवा     कर्नाटकात          प्रसिद्ध झालेली इचलकरंजीची      सुप्रसिद्ध गुरू दत्त भेळ                       ...
06/05/2019

महाराष्ट्र
गोवा
कर्नाटकात
प्रसिद्ध झालेली
इचलकरंजीची
सुप्रसिद्ध गुरू दत्त भेळ
आता
आपल्या
नवी सांगवीत (पुणे)
दाखल...

ोल्हापूरची_रांगडी_चव

ुरू_दत्त_भेळ_आता_पुन्हा_एकदा_पुण्यात

इतरत्र फ्रँचाईजीसाठी संपर्क
8983893143

आपली लाडकी *दत्त भेळ*,आता *विटा* पाठोपाठ,🎊🎊🎈🎊🎉💐🎊🎈🎊🎊*तळेगाव  (पुणे) * मध्ये ही *सुरू* होत आहे.....🎊🎊🎈🎊🎉💐🎊🎈🎊🎊आगामी  आकर्षण...
01/09/2018

आपली लाडकी *दत्त भेळ*,

आता *विटा* पाठोपाठ,

🎊🎊🎈🎊🎉💐🎊🎈🎊🎊
*तळेगाव (पुणे) * मध्ये ही *सुरू* होत आहे.....
🎊🎊🎈🎊🎉💐🎊🎈🎊🎊

आगामी आकर्षण...... *मुधळ तिटा*

*प्रविण रावसाहेब घुणके*
दत्त भेळ,अंबाई टॅन्क, रंकाळा
कोल्हापूर....
8983893143

24/08/2018
नक्की या,,,,,
10/07/2018

नक्की या,,,,,

👬👬👬👬👬रोज आठवण यावीअसं काही नाही,रोज भेट व्हवी असंहीकाहीच नाही,येवढच कशाला...रोज बोलणं व्हावं असंहीकाहीच नाही.पण,मि तुम्ह...
06/08/2016

👬👬👬👬👬

रोज आठवण यावी
असं काही नाही,

रोज भेट व्हवी असंही
काहीच नाही,

येवढच कशाला...

रोज बोलणं व्हावं असंही
काहीच नाही.

पण,

मि तुम्हाला विसरणार नाही,
हि झाली खात्री.

आणि

तुम्हाला याची जाणिव असणं
ही झाली मैत्री.

शेवटी काय हो,
भेटी नाही झाल्या तरी
गाठी बसणं महत्वाचं .....

आणि ज्यांनी हे जाणलं .....

त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं.

आणि हे जाणणा-या
माझ्या सर्व मित्रांना
मैत्री दिनाच्या

हार्दिक हार्दिक शुभेच्छा...।
💐💐💐💐💐
👬👬👬👬👬

HAPPY BIRTDAY .............
20/07/2016

HAPPY BIRTDAY .............

मोरया साऊंडचे मालक.....
ररना काँर्नरचे अध्यक्ष...
गावातील पोरींचा जिव कि प्राण..
मँटर झाल्यावर खटक्यावर बोट जाग्यावर पलटी करणार्य़ा
चँाकलेट हिरो
"अक्षयला" ( Don )
"16 बेस 16 टाँप"
फाटेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छ॥

शुभेच्छुक : "श्री दत्त भेल" ........03

मोरया साऊंडचे मालक.....            ररना काँर्नरचे अध्यक्ष...       गावातील पोरींचा जिव कि प्राण..          मँटर झाल्यावर...
20/07/2016

मोरया साऊंडचे मालक.....
ररना काँर्नरचे अध्यक्ष...
गावातील पोरींचा जिव कि प्राण..
मँटर झाल्यावर खटक्यावर बोट जाग्यावर पलटी करणार्य़ा
चँाकलेट हिरो
"अक्षयला" ( Don )
"16 बेस 16 टाँप"
फाटेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छ॥

शुभेच्छुक : "श्री दत्त भेल" ........03

happy republic day ....4 my alll sweet indianssssssssss....jay hind
26/01/2016

happy republic day ....4 my alll sweet indianssssssssss....jay hind

Drawing in Kutal Ghat..03
23/11/2015

Drawing in Kutal Ghat..03

Address

अंबाई टॅन्क, रंकाळा, कोल्हापूर
Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 11am - 10pm

Telephone

8983893143

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Datta Bhel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share