Gav chavadi

Gav chavadi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gav chavadi, Restaurant, Ichalkaranji.

गाव चावडी मिसळ...... !एकदा अवश्य भेट द्या..
02/08/2021

गाव चावडी मिसळ...... !
एकदा अवश्य भेट द्या..

26/02/2021

गाव चावडी मिसळ..
एकदा याल तर.....
परत येताना दोघांना नक्की घेवुन याल...,,!
अस्सल कोल्हापुरी तडका...
ठसका तर लागणारच...
" रांगडी चव सोबत मातीचा सुगंध ".........

मिसळचे शौकीन महाराष्ट्रात इतके आहेत की काही विचारू नका, यातीलच एक मिरज जि. सांगली  येथील कपिल  कोपर्डे ( FOOD LOVER ) हे...
19/09/2020

मिसळचे शौकीन महाराष्ट्रात इतके आहेत की काही विचारू नका, यातीलच एक मिरज जि. सांगली येथील कपिल कोपर्डे ( FOOD LOVER ) हे चक्क फेसबुक वरील पोस्ट बघून मिरजे वरून इचलकरंजी ला फक्त मिसळ खाण्यासाठी जॉब वर सुट्टी घेऊन फूड सफारी करण्यासाठी आले होते, कपिल सर वरच्यावर फूड सफारी साठी अशा वेगवेगळ्या नवीन, जुन्या प्रसिद्ध ठिकाणी पदार्थांसाठी भेट देत असतात....
कपिल कोपर्डी यांची " गाव चावडी मिसळ" ला एक छोटीशी स्नेहभेट...😊🙏🙏

मिसळीचा आस्वाद घेताना...           1 नंबर....कडक.....           तर्रीबाज...चटकदार....           अस तोंडातून अपसून येत......
13/09/2020

मिसळीचा आस्वाद घेताना...
1 नंबर....
कडक.....
तर्रीबाज...
चटकदार....

अस तोंडातून अपसून येत.....😘गाव चावडी मिसळ😘 ...
😍 अस्सल कोल्हापुरी तडका 😍

Sweet memoris ....Nashamukti YUTH  ....गाव चावडी मिसळ ..
23/06/2020

Sweet memoris ....
Nashamukti YUTH ....
गाव चावडी मिसळ ..

22/06/2020

Address

Ichalkaranji
416115

Opening Hours

Tuesday 8am - 4pm
Wednesday 8am - 4pm
Thursday 8am - 4pm
Friday 8am - 4pm
Saturday 8am - 4pm
Sunday 8am - 4pm

Telephone

+918530103807

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gav chavadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gav chavadi:

Share

Category