Rajeshahi Bhel

Rajeshahi Bhel Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rajeshahi Bhel, Fast food restaurant, datta nagar, Ichalkaranji.

14/01/2025

नववर्षाचा पहिला वहिला सण,
चौफेर पसरवा आनंदाचे धन,
नात्यात जवळीक वाढवा,
तिळगूळ वाटून वाढेल गोडवा...

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...

01/11/2024
*परक्यांना ही आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,किती मोठं भाग्य असतं जे...
15/01/2024

*परक्यांना ही आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला *माझ्या कढून* *मकर संक्रातिच्या गोड गोड शुभेच्छा तीळ गुळ घ्या गोड गोड बोला...पाटील परिवार*

12/11/2023

Happy Diwali 🎇

*गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..*😄*मनातील कडवापणा बाहेर पडू द्या*…😝       *या संक्रांतीला तीळगुळ* *खाताना आमची आठवण राहू ...
15/01/2023

*गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..*😄
*मनातील कडवापणा बाहेर पडू द्या*…😝
*या संक्रांतीला तीळगुळ*
*खाताना आमची आठवण राहू द्या….*🤔
*उत्कर्षाचे अत्तर सुगंधी*
*चोहिकडे शिंपावे*,...!!
*सुखाचे मंगल क्षण*
*आपणांस लाभावे.*.........!! 😎
*श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे*.........!!🌻🌻🌺🌺
*शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!* 💛💛💛💛
*दुःख असावे तिळासारखे*,....
*आनंद असावा गुळासारखा*,
*जीवन असावे तिळगुळासारखे.*
*" मकरसंक्रातीच्या" खूप* *खूप शुभेच्छा*"।।

*तिळगुळ घ्या गोड बोला*

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
05/10/2022

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.

होळीच करायची तर अहंकाराची, निराशा, असत्याची, अन्यायाची, जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, ...
17/03/2022

होळीच करायची तर अहंकाराची, निराशा, असत्याची, अन्यायाची, जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची, गर्वाची, व्यसनाची, दु:खाची होळी करा!! होळीच्या पवित्र अग्निमध्ये यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. 🔥होळीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

Dhahi Puri chat 😋
27/02/2022

Dhahi Puri chat 😋

Address

Datta Nagar
Ichalkaranji
416116

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajeshahi Bhel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share