30/06/2023
हिंगोली शहरात रेस्टॉरंट साठी आचारी (कुक) पाहिजे
आवश्यक मेनू - इडली सांबर ,वडा सांबर,डोसा,उत्तप्पा,चहा इत्यादी नाष्टा
सुविधा-राहण्याची व्यवस्था,जेवणाची व्यवस्था,उत्तम पगार ,मानधन (बोनस)
अटी - किमान 2 वर्ष अनुभव आवश्यक ,निर्व्यसनी असावा ,इमानदार व विश्वासु असावा ,कष्टाळू असावा.
संपर्क - आर आर जैस्वाल
मो नंबर 9860828191
अकोला बायपास,हिंगोली
Breakfast and Snacks