Darbar Misal & Cafe

Darbar Misal & Cafe MISAL LOVERS ONLY

10/09/2025
09/03/2023

16/10/2022

दरबार मिसळ.....

बशीतल्या पावाला...मिसळ म्हणाली लाजूनअसा दूर का उभा तूमी तुझ्यासाठी बसले सजूनपाव म्हणाला दुःखी होऊनतू तर तिखटजाळ...सांग क...
19/04/2022

बशीतल्या पावाला...
मिसळ म्हणाली लाजून
असा दूर का उभा तू
मी तुझ्यासाठी बसले सजून
पाव म्हणाला दुःखी होऊन
तू तर तिखटजाळ...
सांग कशी जुळायची
तुझी आणि माझी नाळ
मी असा पांढरा फटक
तू किती छान सजली
गालावरती गं तुझ्या
टोमॅटोची लाली
कोथिंबीरीचा हिरवा शालू
नवरी छान लाजली...
दंडात रुतली गं तुझ्या
कांद्याची लाल चोळी...
मिसळ म्हणे पावराजा
असं काही नसतं
एकदा प्रेम झालं की,
ते कोणावरही बरसतं...
तू किती साधा अन
तू किती सिंम्पल...
तूच माझा पाव अन
मी तुझी सँम्पल.....
पाव म्हणाला मिसळीला
आता आपलं एकच गांव
तुला मला एकच नांव
मिसळपाव मिसळपाव.....

 #𝐦𝐢𝐬𝐚𝐥𝐩𝐚𝐯  #𝐦𝐢𝐬𝐚𝐥  #𝐩𝐮𝐧𝐞  #𝐟𝐨𝐨𝐝𝐢𝐞  #𝐟𝐨𝐨𝐝𝐩𝐡𝐨𝐭𝐨𝐠𝐫𝐚𝐩𝐡𝐲  #𝐟𝐨𝐨𝐝𝐩𝐨𝐫𝐧  #𝐟𝐨𝐨𝐝  #𝐦𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚  #𝐦𝐢𝐬𝐚𝐥𝐩𝐚𝐯𝐥𝐨𝐯𝐞𝐫  #𝐢𝐧𝐝𝐢𝐚𝐧𝐟𝐨𝐨𝐝  #𝐟𝐨𝐨𝐝...
01/02/2022

#𝐦𝐢𝐬𝐚𝐥𝐩𝐚𝐯 #𝐦𝐢𝐬𝐚𝐥 #𝐩𝐮𝐧𝐞 #𝐟𝐨𝐨𝐝𝐢𝐞 #𝐟𝐨𝐨𝐝𝐩𝐡𝐨𝐭𝐨𝐠𝐫𝐚𝐩𝐡𝐲 #𝐟𝐨𝐨𝐝𝐩𝐨𝐫𝐧 #𝐟𝐨𝐨𝐝 #𝐦𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 #𝐦𝐢𝐬𝐚𝐥𝐩𝐚𝐯𝐥𝐨𝐯𝐞𝐫 #𝐢𝐧𝐝𝐢𝐚𝐧𝐟𝐨𝐨𝐝 #𝐟𝐨𝐨𝐝𝐛𝐥𝐨𝐠𝐠𝐞𝐫 #𝐦𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐢𝐚𝐧𝐟𝐨𝐨𝐝 #𝐩𝐮𝐧𝐞𝐫𝐢𝐦𝐢𝐬𝐚𝐥 #𝐩𝐮𝐧𝐞𝐟𝐨𝐨𝐝𝐢𝐞 #𝐦𝐮𝐦𝐛𝐚𝐢 #𝐲𝐮𝐦𝐦𝐲 #𝐧𝐚𝐬𝐡𝐢𝐤 #𝐬𝐩𝐢𝐜𝐲 #𝐩𝐮𝐧𝐞𝐤𝐚𝐫 #𝐢𝐧𝐬𝐭𝐚𝐟𝐨𝐨𝐝 #𝐬𝐭𝐫𝐞𝐞𝐭𝐟𝐨𝐨𝐝 #𝐟𝐨𝐨𝐝𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 #𝐛𝐫𝐞𝐚𝐤𝐟𝐚𝐬𝐭 #𝐟𝐨𝐨𝐝𝐠𝐚𝐬𝐦 #𝐩𝐮𝐧𝐞𝐟𝐨𝐨𝐝 #𝐟𝐨𝐨𝐝𝐥𝐨𝐯𝐞𝐫 #𝐦𝐮𝐦𝐛𝐚𝐢𝐟𝐨𝐨𝐝𝐢𝐞 #𝐝𝐞𝐥𝐢𝐜𝐢𝐨𝐮𝐬 #𝐤𝐨𝐥𝐡𝐚𝐩𝐮𝐫𝐢𝐦𝐢𝐬𝐚𝐥........

15/10/2021

.........

Address

Hadapsar

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

+917533009292

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Darbar Misal & Cafe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share