Sharvari Ice-Cream Point, Dessert Place

Sharvari Ice-Cream Point, Dessert Place Every Day From 9am To 12am

10/11/2025
मराठी चित्रपट सृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेते अभिजित केळकर.
10/05/2024

मराठी चित्रपट सृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेते अभिजित केळकर.

12/09/2023

Sharvari Ice-Cream Point, Dessert Place Hemant Bartakke🥳🎊🍧🎁

🥳🎊Falooda🥤😋
06/05/2023

🥳🎊Falooda🥤😋

दशक साठ,सत्तरचे--घरीच आईस्क्रीम बनविणें !    उन्हाळा व आईस्क्रीम यांचे एक अनोखे अन् अतूट नाते आहे ! उन्हाळ्यात आईस्क्रीम...
05/06/2022

दशक साठ,सत्तरचे--घरीच आईस्क्रीम बनविणें !
उन्हाळा व आईस्क्रीम यांचे एक अनोखे अन् अतूट नाते आहे ! उन्हाळ्यात आईस्क्रीम न खाल्लेला बालक ते वरिष्ठ नागरिक सापडणें कठीण आहे !
आपल्या बालपणात ,लाकडी काडीवर लागलेले आईस्क्रीम विकणारा किंवा बहुदा रात्री घंटी वाजवत मटका कुल्फी विकणारा आठवा ! तेव्हा ,आज सारखे
चौका चौकात आईस्क्रीम पार्लर उघडलेले नव्हते ! गंमत म्हणजे आज ज्याचा विस्तार पार मध्यप्रदेश व छत्तीसगड
येथिल विविध शहरांत झालेला आहे ,अश्या दिनशाॅ आइस्क्रीम चे तेव्हा फक्त लिबर्टी समोर एक लहानसे दुकान होते. असो. आपला आजचा विषय वेगळा आहे !
त्याकाळी , बहुतेक घरांमध्ये , उन्हाळ्यात एकदा तरी घरीच आईस्क्रीम बनवायचा कार्यक्रम हा ठरलेलाच ! ओळखीच्या कुणाकडे आईस्क्रीम पाॅट असायचा किंवा भाड्याने पण मिळायचा. सकाळपासून तयारी सुरू ! महिला वर्ग दूध उकळून त्यात चारोळी , वेलची पूड ई टाकून मसालेदार दूध सज्ज करीत. बाहेरून बर्फ आणि कडे मीठ आणले की झाले ! दुपारी चार पासून कार्यक्रमात प्रारंभ होई. मसालेदार दूध मधल्या धातूच्या भांड्यात टाकून व भोवती बर्फाचे तुकडे अन् कडे मीठ टाकून दांडा फिरवायला सुरुवात ! पहिले दांडा आरामाने फिरत असे पण जसे जसे आईस्क्रीम घट्ट होत जाई , दांडा फिरवायला श्राम लागत. शेवटी एकदाचे आईस्क्रीम तयार
होई व ते खायला बश्या ,प्लेटा घेऊन मंडळी अक्षरशः तुटून पडत ! मग दुसरा व तिसरा पाॅट पण ! कधी कधी या पाॅटला ,दुधात आमरस मिसळून ,मॅंगो आईस्क्रीम पण ! असा हा भरपेट आईस्क्रीम सांगण्याचा उत्सव पार पडत असे ! मग शहर नागपूर असो वा अकोला , इंदूर असो की रायपूर ! बरोबर ना ?

31/05/2022

available Sharvari Icecream Point

26/05/2022

🎊Favourite dessert place for Icecream lovers in Guhagar💝
#🎁Special thanks to our costumers🥰
-Sharvari Icecream Point🍧

📯🎉Fresh variety after Unlock Guhagar Market.🍧🍰Enjoy With Dessert😋🍓🍨
24/06/2021

📯🎉Fresh variety after Unlock Guhagar Market.🍧🍰Enjoy With Dessert😋🍓🍨

Address

Guhagar
415703

Opening Hours

Monday 9am - 11pm
Tuesday 9am - 11pm
Wednesday 9am - 11pm
Thursday 9am - 11pm
Friday 9am - 11pm
Saturday 9am - 11pm
Sunday 9am - 11pm

Telephone

8087987955

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharvari Ice-Cream Point, Dessert Place posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sharvari Ice-Cream Point, Dessert Place:

Share

Category