MBB Rentals & Decorators

Directions

MBB Rentals & Decorators Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MBB Rentals & Decorators, Caterer, 53, Jaykar Smruti, Aarey Road, Opp. Rajasthan Hall, Goregaon West , Mumbai, Goregaon.

14/10/2026
धार्मिक विधींचं टेन्शन घेऊ नका, साहित्य आम्ही देऊ! 🙏सत्यनारायण पूजा असो, वास्तुशांती, लग्नकार्य किंवा कोणताही धार्मिक वि...
21/09/2026

धार्मिक विधींचं टेन्शन घेऊ नका, साहित्य आम्ही देऊ! 🙏

सत्यनारायण पूजा असो, वास्तुशांती, लग्नकार्य किंवा कोणताही धार्मिक विधी...
सर्व पूजेचे सामान विकत घ्यायची गरज नाही!

MBB मधुसूदन मध्ये सर्व वस्तू भाडे तत्वावर मिळतील!

एकाच ठिकाणी सर्व भांडी आणि साहित्य उपलब्ध.

📍 MBB मधुसूदन - भांडी भांडार
५३, जयकर स्मृती, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई - ४००१०४
📞 आजच संपर्क करा: +91 932 445 0039

आमची सेवा - गोरेगाव


14/09/2026

गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा! 🙏

विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराट येवो!

MBB - मधुसूदन भांडी भांडार परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

📍 ५३, जयकर स्मृती, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई - ४००१०४
📞 +91 932 445 0039

04/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा! 🙏✨
गोपाळाच्या कृपेने तुमचे जीवन सुख, समृद्धी आणि गोडव्याने नटून जावो.
MBB मधुसूदन परिवाराकडून सर्वांना प्रेमळ शुभेच्छा!

04/08/2026

Trusted by Event Planners & Families, we provide everything from plates to cooking vessels to ensure your function runs flawlessly.

Our quality rentals are designed to make every celebration smoother and more enjoyable.

Visit us at: ५३, जयकर स्मृती, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई - ४०० १०४

Call now: +91 932 445 0039

Let us take care of the details so you can focus on making memories.

26/07/2026

✨ प्रत्येक शुभकार्याची सुरुवात योग्य पूजन साहित्याने! ✨

🙏 आपल्या सर्व धार्मिक, पारंपरिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी पूजा साहित्य, भांडी आणि इतर आवश्यक साहित्य भाड्याने उपलब्ध.

✅ स्वच्छ व उच्च दर्जाचे साहित्य
✅ तांबे, पितळ व स्टीलची भांडी
✅ पूजा साहित्याचे संपूर्ण संच
✅ चौकी, आसन व इतर आवश्यक साहित्य
✅ विश्वासार्ह सेवा • योग्य दर • वेळेवर उपलब्धता

📍 पत्ता:
५३, जयकर स्मृती, आरे रोड, गोरेगाव (प.),
मुंबई – ४०० १०४

📞 संपर्क:
+91 93244 50039

🙏 आपल्या प्रत्येक शुभक्षणासाठी आम्ही सदैव आपल्या सेवेत!

#पूजासाहित्य #भांडीभाड्याने #पूजासामग्री #मुंबई #गोरेगाव #धार्मिककार्य #सत्यनारायणपूजा #गृहप्रवेश #वास्तुशांती #लग्नसमारंभ #मुंज #पूजाभांडी #मराठीव्यवसाय

Happy Diwali !
20/10/2025

Happy Diwali !

Call Now !
18/09/2025

Call Now !

Make your society meetings hassle-free—get comfortable chairs, tables, and speaker set with cordless mics on rent at Mad...
26/08/2025

Make your society meetings hassle-free—get comfortable chairs, tables, and speaker set with cordless mics on rent at Madhusudhan!
Everything you need for a successful event, just a call away.
Contact: +91 932 445 0039 | Goregaon (W), Mumbai

🌺 श्रावण विशेष सेवा – मधुसूदन भांडी भांडार 🌺व्रतवैकल्य, सत्यनारायण पूजा, मंगळागौरी व अन्य कार्यक्रमांसाठी संपूर्ण साहित्...
20/07/2025

🌺 श्रावण विशेष सेवा – मधुसूदन भांडी भांडार 🌺
व्रतवैकल्य, सत्यनारायण पूजा, मंगळागौरी व अन्य कार्यक्रमांसाठी संपूर्ण साहित्य भाड्याने उपलब्ध!

🪔 पूजन साहित्य | जेवण बनविण्याचे साहित्य
🥣 ताट, वाट्या, पेलं व अन्य भांडी
🪑 पंखे, सतरंजी, कुलर, टेबल, खुर्च्या, होम कुंड
✨ होम व पूजनासाठी आवश्यक सर्व साहित्य

५३, जयकर स्मृती, आरे रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई – ४०० १०४
📞 संपर्क: ‪+91 932 445 0039‬

#श्रावणसेवा #सत्यनारायणपूजा #पूजनसाहित्य #मंगळागौर

Address

53, Jaykar Smruti, Aarey Road, Opp. Rajasthan Hall, Goregaon West , Mumbai
Goregaon
4000062

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MBB Rentals & Decorators posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category