SKz Kolhapur

SKz Kolhapur SKZ Multi Cuisine Restaurant, Banquet & Lodge. Now resume services at Bhudargad base, Salpewardi Road Gargoti which is our home base. au·then·tic Kolhapuri

Our family business started with a Small Biryani Joint founded by Kupate family 1990 & Served PCMC, Pune since 2010.

मोजकं माफक आणि दर्जेदार ❤️
26/09/2021

मोजकं माफक आणि दर्जेदार ❤️

❤️
14/09/2021

❤️

नारळ ❤️ कोकणी तसेच भारतीय खाद्यसभ्यतेतील महत्वाचा घटक. कोल्हापूरी रश्शाला खर तर यामुळेच रंगत येते.
11/09/2021

नारळ ❤️

कोकणी तसेच भारतीय खाद्यसभ्यतेतील महत्वाचा घटक. कोल्हापूरी रश्शाला खर तर यामुळेच रंगत येते.

अस्सल, दर्जेदार आणि चवदार जेवणाची परंपरा….कोल्हापूरी खाद्य सभ्यते सोबतच नक्की आजमवा जगभरातील काही खास रिसिपीज्
09/09/2021

अस्सल, दर्जेदार आणि चवदार जेवणाची परंपरा….

कोल्हापूरी खाद्य सभ्यते सोबतच नक्की आजमवा जगभरातील काही खास रिसिपीज्

शनिवारीपासून भुदरगड पंचक्रोशीत तुमच्या सेवेत सुरू झालेलं आमचं हे अनोख दालन तुम्ही दाखवत असलेल्या प्रेम आणि विश्वासाच्या ...
08/09/2021

शनिवारीपासून भुदरगड पंचक्रोशीत तुमच्या सेवेत सुरू झालेलं आमचं हे अनोख दालन तुम्ही दाखवत असलेल्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर हाऊस फुल्ल आहे. कारण धावपळीच्या जगतात प्रेमानं खाऊ घालणारी माणसं आता तुमच्या शहरात आहेत.

ईथं स्पेशल काय आहे? हे तुम्हाला भेट दिल्याशिवाय कळणार नाही.

लव्ह यू आणि धन्यवाद भुदरगडकर !

06/09/2021
From our home ground. धावपळीच्या जगतात सर्वोत्तम तेच देण्यासाठी…
04/09/2021

From our home ground.

धावपळीच्या जगतात सर्वोत्तम तेच देण्यासाठी…

15/02/2019

Don’t miss our unique chicken and mutton recipe at our Baner branch.

Where exactly in Baner? Below Baner Gaon kaman Baner Pune.

तुमची बेजमी नक्की उसळणार ह्याची एसकेजवर फुल्ल ग्यारंटी. अगदी पुण्यात असाल तर शिवाजीनगर वरून अवघ्या पाच रुपयाचं लोकलच तिक...
05/09/2017

तुमची बेजमी नक्की उसळणार ह्याची एसकेजवर फुल्ल ग्यारंटी.

अगदी पुण्यात असाल तर शिवाजीनगर वरून अवघ्या पाच रुपयाचं लोकलच तिकीट काढून आकुर्डी स्टेशनला याच.

तर मंडळी कोल्हापुर नुस्तं नावालाच नाही... तर तिकडची चव, तिकडचाच बाज़, सगळ काही उत्तम पोट व पॉकेट फ़्रेंडली..समस्त कुपटे ...
18/12/2015

तर मंडळी कोल्हापुर नुस्तं नावालाच नाही... तर तिकडची चव, तिकडचाच बाज़, सगळ काही उत्तम पोट व पॉकेट फ़्रेंडली..

समस्त कुपटे बंधु, एसकेझ कोल्हापुर, हल्ली मुककाम पुणे.

[संदर्भासाठी कोल्हापूरातलं एक बिलं]

Full Meal chicken / mutton / veg Thali  location at unbeatable price where quality and quantity no compromise.----------...
21/11/2015

Full Meal chicken / mutton / veg Thali location at unbeatable price where quality and quantity no compromise.
----------------------------
कोल्हापूरी परिपूर्ण थाळी पुण्यात आपल्यासाठी..

लैभारी, पुरेपुर का काय ते एसकेझ् मध्ये सांगायची गरज नाही...

आपले,
टीम एसकेझ् कोल्हापूर..

Address

Ajara-Gargoti Road, Salpewadi Sonali Road Gargoti
Gargoti
411044

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SKz Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SKz Kolhapur:

Share