20/02/2026
पाटील सर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे निमित्त हॉटेल सूर्य एक्झिक्युटिव्हला भेट दिली ❤️
त्यांनी आमच्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला आणि उत्तम सेवेचा अनुभव घेतला.
त्यांचे म्हणणे असे की, व्हॅलेंटाईन डे फक्त कपल्ससाठीच नाही तर कुटुंबा
तही साजरा केला पाहिजे! 👨👩👧👦
म्हणून हा सुंदर अनुभव पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
अशाच सर्वोत्तम सेवा आणि चविष्ट जेवणाचा अनुभव घेण्यासाठी आजच हॉटेल सूर्य एक्झिक्युटिव्हला भेट द्या!