20/01/2024
सकल हिंदू समाजाचे, येणाऱ्या पिढ्यांचे, स्फूर्तिकेंद्र साकार होताना पाहायला मिळणे हे खरोखरीच परम भाग्य आहे आपल्या सर्वांचे.
मागील जन्मी, शिवराज्याभिषेकाच्या वेळेस, स्वराज्यातील एखाद्या किल्ल्यावर धारकरी बनून पुण्य कमावले असेल त्यामुळेच या जन्मी श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सुमंगल दिवशी खारीच्या वाट्याएवढी का होईना सेवा करण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे.
हया सुमंगल दिनी आम्ही आमच्या रेस्टॉरंट मध्ये फक्त शाकाहारी जेवण बनवणार आहोत..🙏
जय श्रीराम! जय शिवराय!