20/09/2026
देवगड मध्ये असा मोदक पाहिलाय का? 👀
गणेशोत्सवाची खरी चव म्हणजे गरमागरम अस्सल उकडीचे मोदक. प्रत्येक मोदक प्रेमाने घडवलेला, पारंपरिक पद्धतीने वाफवलेला आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार केलेला. ❤️🙏
देवगड, सिंधुदुर्ग किंवा कोकणात असाल तर
Hoy Maharaja Kitchen
मधील हा पारंपरिक स्वाद एकदा नक्की अनुभवायला या.
📍 Hoy Maharaja Kitchen, Devgad
[ Devgad Restaurant, Hoy Maharaja Kitchen, Devgad Food, Sindhudurg Food, Kokan Food, Ukadiche Modak, Maharashtrian Traditional Food, Ganeshotsav.]