Hotel Pushkar Garden

Hotel Pushkar Garden Hotel Pushkar Garden in Chiplun, Ratnagiri is a top player in the category Banquet Halls in the Ratn

Over the course of its journey, this business has established a firm foothold in it’s industry. The belief that customer satisfaction is as important as their products and services, have helped this establishment garner a vast base of customers, which continues to grow by the day. This business employs individuals that are dedicated towards their respective roles and put in a lot of effort to achieve the common vision and larger goals of the company. In the near future, this business aims to expand its line of products and services and cater to a larger client base. In Ratnagiri, this establishment occupies a prominent location in Chiplun. It is an effortless task in commuting to this establishment as there are various modes of transport readily available. It is at A/P Pedhambe, Nr Pedhambe Brigde,AMBIKA CEMENT PIPE FACTORY, which makes it easy for first-time visitors in locating this establishment. It is known to provide top service in the following categories: Banquet Halls, Party Lawns.

👀 ओळखा पाहू... हा कोणता पदार्थ आहे? 🤔🍽️फोटो पाहून अंदाज आलाय का? 😋👇 Comment मध्ये तुमचं उत्तर सांगा!बरोबर उत्तर देणाऱ्या...
23/09/2026

👀 ओळखा पाहू... हा कोणता पदार्थ आहे? 🤔🍽️
फोटो पाहून अंदाज आलाय का? 😋

👇 Comment मध्ये तुमचं उत्तर सांगा!
बरोबर उत्तर देणाऱ्यांपैकी कोणाचं उत्तर येतंय ते पाहूया! 😉🔥

अशाच चविष्ट Food Updates साठी Follow करा — Hotel Pushkar Garden, Chiplun ❤️

📍 पेंडांबे ब्रिज, चिपळूण
📞 9422506472 / 8888121272



Guess The Dish, Chiplun Food, Hotel Pushkar Garden, Chiplun Restaurant, Food Quiz Chiplun, Foodie Chiplun, Restaurant in Chiplun, Pendhambe Bridge Chiplun, Konkan Food, Ratnagiri Food

Weekend म्हणजे थोडा जास्त वेळ... आणि चवीसाठी थोडं जास्त प्रेम! 😋❤️या Weekend ला साधं काय खायचं?एकदम गरमागरम Biryani सोबत...
19/09/2026

Weekend म्हणजे थोडा जास्त वेळ... आणि चवीसाठी थोडं जास्त प्रेम! 😋❤️
या Weekend ला साधं काय खायचं?
एकदम गरमागरम Biryani सोबत Weekend करा खास! 🍗🍚🔥
मित्रांसोबत असो किंवा Family सोबत — Hotel Pushkar Garden, Chiplun मध्ये Weekend चा स्वादिष्ट प्लॅन करा!

📍 पेंडांबे ब्रिज, चिपळूण
📞 9422506472 / 8888121272



Biryani Chiplun, Chicken Biryani Chiplun, Hotel Pushkar Garden, Chiplun Food, Weekend Restaurant Chiplun, Biryani Near Chiplun, Restaurant Chiplun, Pendhambe Bridge Chiplun, Ratnagiri Food, Konkan Food

गणेशोत्सवाचा उत्साह आणि आपल्या आवडत्या चवींची मेजवानी! ❤️🙏या गणेशोत्सवात चविष्ट जेवणाचा आनंद घ्यायचा असेल, तर Hotel Push...
16/09/2026

गणेशोत्सवाचा उत्साह आणि आपल्या आवडत्या चवींची मेजवानी! ❤️🙏
या गणेशोत्सवात चविष्ट जेवणाचा आनंद घ्यायचा असेल, तर Hotel Pushkar Garden, Chiplun ला नक्की भेट द्या. 😋🍽️

गणपती बाप्पाच्या आगमनासोबत आपल्या ताटातही असू दे भरभरून स्वाद! 🌺✨

📍 पेंडांबे ब्रिज, चिपळूण
📞 9422506472 / 8888121272



Hotel Pushkar Garden, Hotel Chiplun, Chiplun Restaurant, Ganeshotsav Chiplun, Ganpati Food Chiplun, Restaurant in Chiplun, Pendhambe Bridge Chiplun, Chiplun Food, Konkan Food, Ratnagiri Food

प्रेमाच्या नात्याला... चवीची साथ! ❤️✨कधी खास व्यक्तीसोबत डिनर, कधी छोटंसं सेलिब्रेशन... प्रत्येक खास क्षणाला स्वादिष्ट आ...
12/09/2026

प्रेमाच्या नात्याला... चवीची साथ! ❤️✨
कधी खास व्यक्तीसोबत डिनर, कधी छोटंसं सेलिब्रेशन... प्रत्येक खास क्षणाला स्वादिष्ट आठवण बनवा. 🍽️🥰

Hotel Pushkar Garden, Chiplun — जिथे जेवणासोबत मिळतो खास वेळ एन्जॉय करण्याचा अनुभव. ❤️

📍 पेंडांबे ब्रिज, चिपळूण
📞 9422506472 / 8888121272



Hotel Pushkar Garden Chiplun, Chiplun Restaurant, Couple Dinner Chiplun, Date Night Chiplun, Family Restaurant Chiplun, Dinner Place Chiplun, Best Food Chiplun, Pendhambe Bridge, Ratnagiri Restaurants, Konkan Restaurants

गणपतीसाठी मुंबईहून गावी येताय? 🙏🌺मग चिपळूणमध्ये जेवणासाठी Hotel Pushkar Garden लक्षात ठेवा! ❤️🍽️प्रवास कितीही लांबचा असो...
10/09/2026

गणपतीसाठी मुंबईहून गावी येताय? 🙏🌺
मग चिपळूणमध्ये जेवणासाठी Hotel Pushkar Garden लक्षात ठेवा! ❤️🍽️

प्रवास कितीही लांबचा असो... गावी पोहोचताना पोटभर, मनसोक्त जेवण झालं की प्रवासाचा थकवाही कुठेतरी कमी होतो! 😋

📍 पेंडांबे ब्रिज, चिपळूण
📞 9422506472 / 8888121272

चिपळूणमध्ये येताना हा पोस्ट आपल्या सोबत येणाऱ्या मित्रांना/कुटुंबाला शेअर करा! ❤️



Mumbai to Chiplun, Mumbai Chiplun Ganpati, Ganpati Chiplun, Chiplun Restaurant, Hotel Chiplun, Food in Chiplun, Pendhambe Bridge, Chiplun Food, Konkan Ganpati, Ratnagiri Konkan

श्रावण फक्त ऋतू नाही… तो चवींची आणि आठवणींची पर्वणी आहे! ❤️या श्रावणात कुटुंबासोबत एकत्र या आणि मनसोक्त आनंद घ्या शाकाहा...
29/08/2026

श्रावण फक्त ऋतू नाही… तो चवींची आणि आठवणींची पर्वणी आहे! ❤️
या श्रावणात कुटुंबासोबत एकत्र या आणि मनसोक्त आनंद घ्या शाकाहारी जेवणाचा. 🍽️✨
कारण चविष्ट जेवण आणि आपली माणसं…
यापेक्षा सुंदर combination काय असणार? ❤️
📍 हॉटेल पुष्कर गार्डन, पेढांबे ब्रिज, चिपळूण
📞 9422506472 / 8888121272



Shravan + Family Dining
Shravan special food, Chiplun food, family restaurant Chiplun, vegetarian restaurant Chiplun, Shravan special thali, Hotel Pushkar Garden, family dining Chiplun, restaurants in Chiplun

🥣❤️ साधं जेवण… पण समाधान मात्र मनापासून!गरमागरम दाल खिचडी, वरून तुपाची धार आणि घरच्यासारखी चव… 😋कधी कधी मनाला हवं असतं त...
25/08/2026

🥣❤️ साधं जेवण… पण समाधान मात्र मनापासून!
गरमागरम दाल खिचडी, वरून तुपाची धार आणि घरच्यासारखी चव… 😋
कधी कधी मनाला हवं असतं ते अगदी साधंच!
सुंदर जेवणाची मेजवानी — हॉटेल पुष्कर गार्डनमध्ये. 🌿
📍 पेढांबे ब्रिज, चिपळूण
📞 9422506472 / 8888121272



Dal Khichdi
Dal Khichdi, Chiplun food, comfort food, veg food Chiplun, Chiplun restaurant, vegetarian restaurant Chiplun, Hotel Pushkar Garden, best food in Chiplun

🎂❤️ तुमचा दिवस… तुमचा सोहळा… आणि तुमच्या खास माणसांसोबत खास आठवणी!Birthday Celebration असो किंवा Family Get-Together…तुम...
20/08/2026

🎂❤️ तुमचा दिवस… तुमचा सोहळा… आणि तुमच्या खास माणसांसोबत खास आठवणी!
Birthday Celebration असो किंवा Family Get-Together…
तुमच्या प्रत्येक खास क्षणाला चविष्ट जेवणाची आणि सुंदर वातावरणाची साथ मिळू द्या. ✨
🎉 तुमच्या खास सोहळ्यासाठी — हॉटेल पुष्कर गार्डन!
📍 पेढांबे ब्रिज, चिपळूण
📞 9422506472 / 8888121272



Birthday Celebration
Birthday celebration Chiplun, birthday party Chiplun, party hall Chiplun, family restaurant Chiplun, celebration venue Chiplun, Hotel Pushkar Garden, events in Chiplun, party venue Chiplun

Address

A/p-Pedhambe Society, Near Ambika Cement Pipe Factory
Chiplun
415604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Pushkar Garden posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share