Sugandha.Chakan

Sugandha.Chakan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sugandha.Chakan, Restaurant, � Chakan–Ambethan Road, Chakan.

🚩 तारीख ६ जून... सुवर्ण अक्षरांनी कोरलेला दिवस! अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक...
05/06/2026

🚩 तारीख ६ जून... सुवर्ण अक्षरांनी कोरलेला दिवस! अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा! 🙇‍♂️🚩

|| श्री स्वामी समर्थ ||सुगंधा फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉजिंग भव्य उद्घाटन समारंभव्हेज आणि नॉनव्हेजप्रमुख पाहुणे :1. महाराष्...
04/06/2026

|| श्री स्वामी समर्थ ||

सुगंधा फॅमिली रेस्टॉरंट
आणि लॉजिंग

भव्य उद्घाटन समारंभ

व्हेज आणि नॉनव्हेज

प्रमुख पाहुणे :

1. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य
माननीय श्री नितीन शेठ गुलाबराव गोरे

2) चाकण नगर परिषद नगराध्यक्ष श्रीमती मनीषाताई सुरेश गोरे

3) श्री. राजेंद्र शेठ दत्तात्रय गोरे
उद्योजक मा. उपनगराध्यक्ष चाकण नगर परिषद

4). श्री. शांताराम बापू घुमटकर
राजगुरुनगर माजी सरपंच

5) P C श्री. प्रशांत नायर

निमंत्रक:

1. श्री ज्योतिबा शेठ नारायण गोरे
2. श्री हरीश आनंद शेट्टी

दि: ७ जून २०२६ रोजी सायं ५:०० वा.

स्थळ: चाकण आंबेठाण रोड, दावडमळा , चाकण. ता: खेड , जि: पुणे.

📞 : 9766463269
7028865299

Address

� Chakan–Ambethan Road
Chakan
410501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sugandha.Chakan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category