51 Fish Story

51 Fish Story it's sea food qsr model where we serve more than 10 type of fish with malavani flavoured rassa and fish fry

🐟 Fish Lovers के लिए खुशखबर!51 Fish Story में आई है खास ऑफर 🔥Surmai Fry सिर्फ ₹165Paplet Fry सिर्फ ₹280गरमा-गरम, कुरकुरी...
05/03/2026

🐟 Fish Lovers के लिए खुशखबर!

51 Fish Story में आई है खास ऑफर 🔥

Surmai Fry सिर्फ ₹165
Paplet Fry सिर्फ ₹280

गरमा-गरम, कुरकुरीत और ताज़ा Fish Fry का मज़ा लीजिए 😋

📍 Address:
51 Fish Story
PS Angan Society, Magarpatta South Gate, Hadapsar, Pune

📞 Call / Order: 9767114974

⚠️ Offer सिर्फ Stock Available रहने तक

Hurry Up! Limited Stock 🐟




HadapsarFood
FishFryPune
SurmaiFry
PapletFry
SeafoodPune
PuneEats
PuneRestaurants
PuneFoodBloggers
FoodInPune
FishLovers
SeafoodLovers
StreetFoodIndia
FoodOffer
LimitedOffer
FoodReels
InstaFood
FoodCravings
FoodLove
TastyFood
WeekendFood

25/02/2026
Hadapsar मधील fish lovers साठी भारी offer 🔥🐟आजच घ्या – 1 Kg Chillapi Fish Fry (6 pieces) फक्त ₹280 मध्ये! 😍कुरकुरीत, ताज...
29/01/2026

Hadapsar मधील fish lovers साठी भारी offer 🔥🐟आजच घ्या – 1 Kg Chillapi Fish Fry (6 pieces) फक्त ₹280 मध्ये! 😍
कुरकुरीत, ताजे मासे, खास मसाल्यात तयार केलेले 🤤
घरबसल्या order करा किंवा direct दुकानातून घ्या.
📍 Location: Hadapsar
📞 Order now: 9767645511
⏳ Stock मर्यादित आहे – उशीर करू नका!
👉 Only at 51 Fish Story
Tag करा तुमच्या fish lover मित्रांना 🧡🐟

22/01/2026

Customer बोलतो:
“खरंच सांगतो…
बारामतीत आहे असं वाटतच नाही.
कोकणात आलोय असा feel येतोय 🤤
फिश fresh आहे, मसाला heavy नाही, taste next level आहे.
Fish Fry फक्त ₹51 😍
Fresh • Crispy • Konkan Style
#



PuneDistrict
MaharashtraFood
KonkanTaste
KonkanFeel
FishFry
FishFryLovers
SeafoodLovers
FreshFish
StreetFoodMaharashtra

21/01/2026

ताजे मासे ✅
खमंग रवा फ्राय 😋
फक्त ₹51 मध्ये फिश फ्राय 💥
तेल नाही, चव FULL 😍
आज आला नसाल तर चुकलंच 😎
Location: Krushik, Baramati – Stall No. 77
👉 Reel शेवटपर्यंत बघा
👉 Friend ला tag करा
👉 Like ❤️ Share 🔁 करा




baramatimarket
baramati
baramatistreetfood

20/01/2026

दिल्लीवालों!सिर्फ़ ₹75 से शुरू होने वाला धमाकेदार Maharashtra Fish Fry अब Maharashtra Food Festival में पहली बार!🔥 असली ...
12/12/2025

दिल्लीवालों!
सिर्फ़ ₹75 से शुरू होने वाला धमाकेदार Maharashtra Fish Fry अब Maharashtra Food Festival में पहली बार!
🔥 असली मालवणी मसाल्याचा स्वाद – फक्त STALL NO.22 वर!

Special Menu:
• Maharashtra Fish Curry
• Malvani Chicken Curry
• Crispy Fish Fry – ₹75 से शुरू
• Authentic Maharashtrian Flavours

📍 Venue: Maharashtra Sadan, Kasturba Gandhi Road, New Delhi
📅 महाराष्ट्र खाद्य महोत्सव

05/12/2025

**“एकच प्रश्न रोज मनात येतो…
‘खरी fresh, clean आणि सुरक्षित fish मिळणं इतकं कठीण का झालं?’

Hadapsar–Magarpatta मध्ये झालेल्या या छोट्या सुरुवातीला
आज एक मोठा purpose मिळालाय —
लोकांना तीच fish द्यायची जी आम्ही आमच्या घरात वापरतो.

प्रत्येक मासा आमच्याकडे येतो 18 parameters वर check होऊन…
आणि तुमच्या plate मध्ये पोहोचतो 33 process पार करून.
कारण fish म्हणजे फक्त food नाही —
ती तुमच्या कुटुंबाची health असते. ❤️

8 मसाल्यांची marination,
हातात freshness चा जाणवणारा विश्वास,
आणि sunflower oil मध्ये safety ने तळलेला प्रत्येक piece…
हा आमचा रोजचा ritual आहे.
हाच आमचा standard.
हाच आमचा विश्वास.

हा video पाहत असाल तर…
तुम्ही फक्त fish पाहत नाही —
तुमच्या family साठी तयार केलेला
trust + hygiene + purity पाहत आहात.

एकदा try करा…
आणि मग तुम्हीच पुढची “51 Fish Story” व्हाल. 😌🐟

👇 Order Fresh Fish / Fish Fry
📞 9767645511
Zomato | Swiggy Available**









21/11/2025

तुमचा बिझनेस वाढवायचा आहे का?

तर खेडशिवापूरमध्ये तुमच्यासाठी शेड तयार आहे!

हायवे अॅक्सेस, पाणी, लाईट आणि सिक्युरिटी सुविधा उपलब्ध

इंडस्ट्रियल झोन फ्रेंडली लोकेशन

मोठी साईज: 10,000 ते 35,000 Sqft

भाडे फक्त ₹15 ते ₹20 प्रति Sqft
9767645511

17/11/2025

बिझनेस वाढवायचा आहे? शेड तयार आहे!
हायवे अॅक्सेस
पाणी + लाईट + सिक्युरिटी
इंडस्ट्रियल झोन फ्रेंडली
मोठी जागा: 10,000–35,000 Sqft
परवडणारे भाडे: ₹15/Sqft पासून
पुणे–सातारा हायवे कनेक्टिव्हिटी

it's sea food qsr model where we serve more than 10 type of fish with malavani flavoured rassa and fish fry

24/10/2025

५१ फीश स्टोरी मध्ये मासे फ्रेश मिळतील का ?

1. उत्तम मासा मिळावा यासाठी १८ वेगवेगळ्या पद्धती मासे निवडीसाठी वापरल्या जातात.

2. मासा फ्रेश आणि चांगल्या चवीचा मिळावा यासाठी ३३ तंत्र वापरले जातात.

3. तसेच १० विविध प्रकारच्या मासे वापरून ६० विविध प्रकारच्या डिशेस दिल्या जातात

यासर्वासाठी 19 वर्षाचा अनुभव वापरला जातो ५१ फीश स्टोरी

Address

Natinal Highway
Bhor

Telephone

+919767645511

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 51 Fish Story posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share