31/12/2023
*आपणास नमस्कार ,*
नवीन वर्ष काही तासांच्या अंतरावर आले आहे आणि आम्ही तुमच्या सोबत या नवीन वर्षात प्रगतीच्या मार्गावर प्रवास करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. तुमचे सहकार्य आणि सोबत अशीच वर्षो ना वर्षे लाभेल अशी आशा आहे.
येणा-या नवीन वर्षामध्ये आपणास व आपल्या परिवारास खूप आनंद, भरभराट, आरोग्य आणि यश लाभो याच नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा!!! येणा-या नवीन वर्षामध्ये तुमच्या व्यवसायाची सुद्धा खूप भरभराट होवो.
नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी नवीन आशा आणि खूप सारे यश घेऊन येवो. आम्ही तुमच्यासोबत यशस्वी आणि आनंदी वर्षाची वाट पाहत आहोत!
_We wish you a Happy New Year filled with joy, laughter, and endless possibilities_
*Wishing you a Happy New Year 2024!*
आपला : शैलेश बी बोरीवाले *मातोश्री ऑनलाइन सर्व्हिसेस* ,
बहिर्जी कॉलेज समोर,वसमत.
*मातोश्री मल्टीसर्विसेस* ,
सरस्वती मंदिर जवळ,वसमत.
मो.9021603614,9970266996
सहकार्यातून परिवर्तनाकडे