27/11/2014
आय.बी.पी.एस. मार्फत 'विशेष अधिकारी' एकत्रित सामान्य लेखी परीक्षा
आय.बी.पी.एस. मार्फत विविध बँकेतील माहिती तंत्रज्ञान, कृषी क्षेत्र, राजभाषा, कायदा, एचआर / पर्सनल, विपणन आदी विशेष अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामान्य लेखी परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०१४ आहे
http://ibps.sifyitest.com/cwesplnov14/index.php?stat=0