Naadbramha idli barshi

Naadbramha idli barshi Naadbramha Idli Barshi
India’s Fastest Growing Idli Chain
350+ Outlets All Over India
📍Gulave Complex, Ch. Shivaji Maharaj College Road, Barshi.

बार्शीकरांनो, इडली-सांबारची खरी चव अनुभवायची असेल तर एकदा नक्की भेट द्या! 😍मऊ, लुसलुशीत इडली… 🤍आणि गरमा-गरम, चवदार सांबा...
22/07/2026

बार्शीकरांनो, इडली-सांबारची खरी चव अनुभवायची असेल तर एकदा नक्की भेट द्या! 😍

मऊ, लुसलुशीत इडली… 🤍
आणि गरमा-गरम, चवदार सांबार… 🍲
प्रत्येक घासात मिळेल अस्सल दक्षिण भारतीय चवीचा आनंद! ❤️

आजच भेट द्या Naadbramha Idli ला आणि आपल्या दिवसाची सुरुवात करा स्वादिष्ट नाश्त्याने! 😋

📍 पत्ता: गुळवे कॉम्प्लेक्स, छ. शिवाजी महाराज कॉलेज रोड, बार्शी.

17/07/2026

भारतातील नंबर १ ब्रँड नादब्रह्म इडली आता आपल्या बार्शीमध्ये! ❤️

आपण सर्वांना भव्य उद्घाटन समारंभाचे मनःपूर्वक निमंत्रण!

📅 सोमवार, २० जुलै २०२६
🕖 उद्घाटन: सायंकाळी ७:०० वाजता

चव, गुणवत्ता आणि स्वच्छतेचा अनोखा अनुभव घेण्यासाठी आपल्या कुटुंबासह नक्की भेट द्या.

आपली उपस्थिती हेच आमच्यासाठी सर्वात मोठे बक्षीस! 🙏

Address

Ch. Shivaji Maharaj College Road, Barshi
Barsi
413411

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Naadbramha idli barshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category