DhakalkarWada

DhakalkarWada मनाच्या आठवणीतील एक जागा

25/04/2026

आमच्या ढाकाळकर वाडा येथे
मा.श्री.अमोलजी मिटकरी ( आमदार- विधान परिषद महाराष्ट्र राज्य )यांनी दिलेली सदिच्छा भेट ही आमच्यासाठी केवळ एक भेट नसून, एक अविस्मरणीय क्षण ठरली..!
परंपरा, संस्कृती आणि आपल्या मातीतला सुगंध जपणाऱ्या या वाड्याला त्यांच्या उपस्थितीने एक वेगळीच उंची मिळाली. अमोलजींचा साधेपणा, मनमोकळा स्वभाव आणि लोकांशी जोडून घेण्याची कला खरोखरच प्रेरणादायी आहे.
वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्याची त्यांनी मनापासून पाहणी केली आणि जपलेल्या परंपरेचे कौतुक करताना त्यांच्या शब्दांतून मिळालेली दाद आमच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे..
अशा मान्यवरांच्या भेटीमुळे आमच्या कार्याला नवी ऊर्जा, नवी दिशा आणि पुढे जाण्याची नवी उमेद मिळते. हा क्षण आमच्या कायम स्मरणात राहील..
मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीसाठी अमोलजींना खूप खूप शुभेच्छा…!

🙏✨

*Location 👇*

https://maps.app.goo.gl/pqWGoEnrveYqVF55A

*राहुल मच्छिंद्र जगताप - ढाकाळकर*
*🌿 ढाकाळकर वाडा🌿*
"मनाच्या आठवणीतील एक जागा."
*

20/04/2026

*🌿 ढाकाळकर वाडा🌿*
"मनाच्या आठवणीतली एक जागा"

*✨ परंपरा, नाती, आणि आठवणी.*

सगळ्यांसाठी एकच ठिकाण *ढाकाळकर वाडा.!*
आता तुमचे कौटुंबिक समारंभ,सण, आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करा पारंपरिक वाड्यात बारामतीच्या मध्यभागी!
*(300 + 100 लोकांची क्षमता)*

*कौटुंबिक कार्यक्रम*

• सुपारी-साखरपुडा | केळवण | मेंहेंदी | लग्न | डोहाळजेवण | बारसं | जावळ | मुंज | वाढदिवस | लग्नाचा वाढदिवस | एकसष्टी | स्नेहसंमेलन | संगीत मैफिल | कार्यशाळा | फोटोशूटसाठी सेट
• चित्रपट पाहण्याची सोय
• मुक्कामाची व्यवस्था

*🌼 सण साजरे करा घरच्या वातावरणात!*

• गुढीपाडवा | चैत्रगौरी हळदी-कुंकू
• मंगळागौर | नवरात्र भोंडला
• कोजागिरी पौर्णिमा | दसरा
• दिवाळी - पाडवा | भाऊबीज
• संक्रांत | होळी | दिवाळी पहाट
• राखी पौर्णिमा

*🎥 शूटिंगसाठी खास वाडा!*

• मराठी,हिंदी साजेसा पारंपरिक सेटअप

*आपल्या आठवणींना वाड्याचा पारंपरिक स्पर्श!*

🙏

संपर्क
*राहुल मच्छिंद्र जगताप - ढाकाळकर*
केशव बाग,जामदार रोड,
कसबा बारा�

17/04/2026

🌸 आई होणं ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर आणि भावनिक प्रवासाची सुरुवात असते…💫
त्या अद्भुत क्षणांचा साक्षीदार ठरला आमचा ढाकळकर वाडा – "मनाच्या आठवणीतली एक जागा" ❤️
📸 नुकतंच इथे पार पडलेलं Maternity Photoshoot हा फक्त फोटोशूट नसून, आयुष्यभर जपून ठेवाव्या अशा आठवणींचा खजिना आहे…✨

https://maps.app.goo.gl/pqWGoEnrveYqVF55A

संपर्क
*राहुल मच्छिंद्र जगताप - ढाकाळकर*
*🌿 ढाकाळकर वाडा🌿*
("मनाच्या आठवणीतली एक जागा.")

*केशव बाग, जामदार रोड,*
*कसबा बारामती*
*📞 9834981718*




12/04/2026

मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित *अभिनेते स्वप्नीलजी जोशी*

आणि त्यांची टीम आज *लग्नपंचमी या मराठी नाटकाच्या* प्रयोगासाठी बारामती येथे आले होते.
या निमित्ताने त्यांनी आमच्या *ढाकाळकर वाडा* येथे विश्रांतीसाठी आले होते , ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे 🙏
अशा मान्यवरांचा पाहुणचार करण्याचा योग लाभणे, हे आमच्या दृष्टीने खरोखरच भाग्याची गोष्ट आहे 😊

🙏🙏🙏🙏🙏

*राहुल मच्छिंद्र जगताप - ढाकाळकर*
*🌿 ढाकाळकर वाडा🌿*
"मनाच्या आठवणीतील एक जागा."
*केशव बाग, जामदार रोड,*
*कसबा बारामती*
*📞 9834981718*

*Location 👇*

https://maps.app.goo.gl/pqWGoEnrveYqVF55A

26/03/2026

नामकरण सोहळा

*Location 👇*

https://maps.app.goo.gl/pqWGoEnrveYqVF55A

*राहुल मच्छिंद्र जगताप - ढाकाळकर*
*🌿 ढाकाळकर वाडा🌿*
"मनाच्या आठवणीतील एक जागा."
*केशव बाग, जामदार रोड,*
*कसबा बारामती*
*📞 9834981718*

Special thanks






#ढाकाळकरवाडा

Address

"DHAKALKAR" WADA Jamdar Road, Keshavbag, Kasba Baramati
Baramati
413102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DhakalkarWada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category