14/01/2023
आता आले सणवारांचे दिवस, हर्ष आणि जल्लोषांचें,
साजरी करा आपली सुट्टी निसर्ग संगीत ॲग्रो टुरिझमसंगे...!
नववर्ष व मकरसंक्रांत निमित्त निसर्ग संगीत ॲग्रो टुरिझम घेऊन येत आहे खास ऑफर!!!!!!
नैसर्गिक वातावरण, विस्तीर्ण शेती फार्म, स्वादिष्ट जेवण, बैलगाडीत कृषी सहल आणि शालेय सहलीसाठी निसर्गरम्य ठिकाण!
गर्दी नाही गोंधळ नाही, आता अनुभवा🥰 शेतातीलअस्सल शांत वातावरण😇 आणि शेतावरच
गावरान हुरडा त्यासोबत चवदार अशी चटणी 🤤 तसेच चुलीवरील अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण, बैलगाडीची सफर, शेतशिवार फेरी आणि खूप काही...
तसेच अनुभव घेऊया अस्सल ग्रामीण जीवनशैलीचा फक्त निसर्ग संगीत ॲग्रो टुरिझम, तरडोली (🏞प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मोरगाव जवळ) मध्ये😍
📍 निसर्ग संगीत ॲग्रो टुरिझम, तरडोली (🏞 प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मोरगाव जवळ).
📞 +91-988 109 8052 / +91-942 301 6154
🔎 www.nisargsangitagrotourism.com
👉FOLLOW US..!
LIKE👍 | SHARE📩 | COMMENT ✍️
✅ Instagram: https://www.instagram.com/nisarg_sangit/
✅ Facebook: https://www.facebook.com/nisargsangitagrotourismtardoli/