24/02/2024
*नमस्कार .........*
*आंबट गोड भेळ चाट आणि बरंच काही या आमच्या कॅफे /रेस्टॉरंट ला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. आजवर भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद.*
*आम्ही आमच्या कॅफे/रेस्टॉरंट च्या माध्यमातून आपणास अतिशय चांगली,विनम्र आणि दर्जेदार सेवा देत राहूच तरीही तुमची अमूल्य अशी साथ यापुढे ही अशीच सदैव आमच्या सोबत राहो हिच विनंती*
* # आम्ही आमच्या रेस्टॉरंट च्या द्वितीय वर्षपुर्ती निमित्त, खास 15% सूट देत आहोत याचा आपण सर्वांनी.... दि. 24,25 व 26 फेब्रुवारी या तीन दिवसांत नक्की लाभ घ्यावा......*
*आंबट गोड कॅफे अँड रेस्टॉरंट*
*पत्ता - शॉप नं,-८,जळोची कॉर्नर,एमआयडीसी,बारामती.*
*वेळ स.11 ते संध्या.10*
*मो-9766696869*
#आंबट_गोड_भेळ,चाट_आणि_बरच काही...
food Restaurant