14/09/2026
आज बाप्पा घरी आले… ❤️🙏🏻
आणि त्यांच्या स्वागतासाठी केलेल्या उकडीच्या मोदकावर तुपाची ही धार… ✨
बाप्पाच्या आगमनाचा आनंद, घरभरचा उत्साह आणि हाताने केलेल्या मोदकांची गोडी — यापेक्षा सुंदर सुरुवात अजून काय असू शकते? 🥹🤍
बाप्पा आले… आता उत्सवाला खरी सुरुवात! ❤️
Visit us today and treat yourself to the Best Thali in Chh. Sambhajinagar.
📲 बुकिंगसाठी आजच संपर्क करा.: 8669197644
📍 1St Floor, Suryavanshi Tower, Above Devgiri Bank, Nath Valley Road, Kanchanwadi, Chhatrapati Sambhajinagar.