26/07/2024
छत्रपती संभाजीनगर शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी Little Greens Pure Veg हे एक देखणे आणि शानदार रेस्टोरंट आपल्या सेवेत आहे. अत्यंत उच्च दर्जा आणि विलोभनीय अंतर्गत रचना असणारे हे रेस्टोरंट स्वादिष्ट पदार्थांचे माहेरघर आहे. काय म्हणता, महाग असेल? अजिबातच नाही. अगदी आपल्या खिशाला परवडणारे आणि आपल्या आवाक्यातले दर आहेत इथे. एकदा येऊन खात्री तर करा! आता मुलांसाठी पिझ्झा आणि पास्ता पण आणले आहे.
आपल्या कुटुंबासोबत निवांत वेळ घालवा आणि सोबत आमचा पाहुणचार घ्या. तुमचे कुटुंबीय अगदी खुश होतील पहा. कधी येता मग, व्हा तयार अन या लगेच! Zomato वरुन ऑर्डर्स स्वीकारले जातात.
Little Greens, बाजूला Matrix Business Center, Kalda Corner, छत्रपती संभाजीनगर
कॉल 8600-320-320