Assal Kolhapuri Swad

Assal Kolhapuri Swad अस्सल कोल्हापुरी स्वाद, औरंगाबादकरां कोकणात कोंबडी वडे हा खूप प्रसिद्ध पदार्थ आहे

03/01/2026
Matton thali, briyani, chicken thali, kombadi vade,
03/01/2026

Matton thali, briyani, chicken thali, kombadi vade,

03/01/2026

Chapati /kombadi vade rassa rassa

Once again start kolhapuri nonveg Thali
02/01/2026

Once again start kolhapuri nonveg Thali

नमस्कर मंडळी ३१ डिसेंबर काही ठरविले नाही का?३१ ला हॉटेल मधून मिळणारे फिक्के, पाणचट जेवणं मागवून ३१st ची मजा घालवायची की ...
22/12/2023

नमस्कर मंडळी
३१ डिसेंबर काही ठरविले नाही का?
३१ ला हॉटेल मधून मिळणारे फिक्के, पाणचट जेवणं मागवून ३१st ची मजा घालवायची की अस्सल कोल्हापुरी स्वाद मधून अस्सल कोल्हापुरी झणझणीत, तेही पूर्णपणे घरगुती पद्धतीने बनविलेल्या जेवणावर ताव मारायाचा?

अहो विचार कसला करत आहात? अस्सल कोल्हापुरी स्वाद शी संपर्क साधून आपली ऑर्डर बुक करा......

संपर्क : 8087297828/
9529128752

तुमच्या आवडीचे घरगुती दिवाळी फराळ मिळेल चकली  - 500  rs kgकरंजी  -  600 Rs kgगोड शंकरपाळी  -  400 Rs kgखारी शंकरपाळी - 4...
02/11/2023

तुमच्या आवडीचे घरगुती दिवाळी फराळ मिळेल
चकली - 500 rs kg
करंजी - 600 Rs kg
गोड शंकरपाळी - 400 Rs kg
खारी शंकरपाळी - 400 Rs kg
शेव - 400 Rs kg
भाजके पोहे चिवडा - 500 Rs kg
बेसन लाडू - 600 Rs kg
रवा लाडू - 500 Rs kg
ड्रायफ्रूट लाडू 1000 kg
मेथी लाडू 850kg

*डिलिव्हरी चार्जेस - ठिकाणानुसार ( एरिया नुसार )* असेल
*वरील सर्व पदार्थ रिफाईंड तेलात व शुद्ध तुपातील आहेत*

*ऑर्डर 5 नोव्हेंबर 2023 पर्यंत बुक करावी ही विनंती*
ॲडव्हान्स पेमेट करावे लागेल

संपर्क
8087297828

02/11/2023

तुमच्या आवडीचे घरगुती दिवाळी फराळ मिळेल
चकली - 500 rs kg
करंजी - 600 Rs kg
गोड शंकरपाळी - 400 Rs kg
खारी शंकरपाळी - 400 Rs kg
शेव - 400 Rs kg
भाजके पोहे चिवडा - 500 Rs kg
बेसन लाडू - 600 Rs kg
रवा लाडू - 500 Rs kg
ड्रायफ्रूट लाडू 1000 kg
मेथी लाडू 850kg

*डिलिव्हरी चार्जेस - ठिकाणानुसार ( एरिया नुसार )* असेल
*वरील सर्व पदार्थ रिफाईंड तेलात व शुद्ध तुपातील आहेत*

*ऑर्डर 5 नोव्हेंबर 2023 पर्यंत बुक करावी ही विनंती*
ॲडव्हान्स पेमेट करावे लागेल

संपर्क
8087297828

09/08/2023
03/03/2023

कोल्हापुरी मसाला (घाटी मसाला)
ऑर्डर प्रमाणे करून देण्यात येईल.
चवीला खुप सुंदर आहे वर्षभर टिकतो. आम्ही स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतो. हा मसाला कोणत्याही भाजीत वापरू शकता .8087297828 या नंबर वर आपली ऑर्डर फिक्स करावी

03/03/2023

Address

Mirajgaon Vishwa, Beed Bypass, Deolai Road, Satara Parisar
Aurangabad
431001

Telephone

+918087297828

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Assal Kolhapuri Swad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Assal Kolhapuri Swad:

Share