Pradnya's Kitchen

Pradnya's Kitchen आमचे कडे अॉर्डर प्रमाणे नाश्ता, जेवण, ? बाराही महिने दिवाळी फराळ बनवून दिला जाईल.

03/06/2022

काय महिलांनो? लक्षात आहे नां १४ तारखेला वटपौर्णिमा आहे ते? तयारी झाली आहे का?
मनात प्रश्नांचे काहूर उठले असतील नां? कोणती साडी नेसू? काय जेवायला बनवू? वगैरे वगैरे.....
जेवायला काय बनवू? हा प्रश्नच मुळी तुम्ही डोक्यातून काढून टाका बरं!
अहो म्हणजे श्री समर्थ फुड्स, औरंगाबाद आहे ना तुमच्या दिमतीला!
आम्ही तुमच्यासाठी खास वटपौर्णिमेसाठी घेऊन आलो आहोत पुरणथाळी.....
टेंशन सोडा आणि खाली दिलेल्या नंबरवर पटकन कॉल करा!
चला तर मग,
फोन उचला पटकन,
ओर्डर करा चटकन.....
संपर्क:- 7875788529

ओर्डरनूसार लंच, डिनर, नाश्ता, चाट आयटम्स मिळतील! बाराही महिने संपूर्ण दिवाळी फराळ ओर्डरप्रमाणे मिळेल! तसेच, उन्हाळी वाळव...
04/05/2022

ओर्डरनूसार लंच, डिनर, नाश्ता, चाट आयटम्स मिळतील! बाराही महिने संपूर्ण दिवाळी फराळ ओर्डरप्रमाणे मिळेल! तसेच, उन्हाळी वाळवणंही मिळतील!
संपर्क:-
श्री. समर्थ फुड्स, औरंगाबाद.....
7875788529

आमच्याकडे Order नूसार बटाटा खिस, साबुदाणा बटाटा चकली, वेफर्स, साबुदाणा पळी पापड, तांदुळाचे खिशीचे पापड, कुरडाई इ. उन्हाळ...
20/03/2022

आमच्याकडे Order नूसार बटाटा खिस, साबुदाणा बटाटा चकली, वेफर्स, साबुदाणा पळी पापड, तांदुळाचे खिशीचे पापड, कुरडाई इ. उन्हाळी पदार्थ तयार करून मिळतील.
तसेच, नाश्ता लंच व डिनरची Order स्विकारली जाते!
कृपया, नाश्ता, लंच व डिनरची Order एक दिवस आधी देणे अनिवार्य आहे. जेणेकरून त्यासाठी लागणारे सर्व पदार्थ ताजे व फ्रेश तयार करून मिळतील.....
त्याचबरोबर ताक, लस्सी व सोलकढीही Order नूसार तयार करून मिळेल.....
संपर्क:- 7875788529

थंडगार मसाला ताक, विविध चिवडा, चकल्या, जिरा स्टीक्स, मठरी, बासुंदी, विविध चाट आयटम्स तसेच सर्वांना हवी हवीशी पाणीपुरी......
13/03/2022

थंडगार मसाला ताक, विविध चिवडा, चकल्या, जिरा स्टीक्स, मठरी, बासुंदी, विविध चाट आयटम्स तसेच सर्वांना हवी हवीशी पाणीपुरी.....
हे सर्व अॉर्डरप्रमाणे तयार करून मिळेल! त्याचबरोबर नाश्ता, लंच व डिनरची अॉर्डर स्विकारली जाईल!
लग्न, मौंज अशा शुभ कार्यासाठी चिवडा-लाडू पॅकेट्स तयार करून मिळतील तसेच ओटी व अक्षदा पॅकींग करून मिळेल.....
संपर्क:-
श्री. समर्थ फुड्स, औरंगाबाद
7875788529

🔸 *मकर संक्रांतीसाठी पाकातील तिळाचे व तिळगुळाचे कुटाचे लाडू तयार करून मिळतील.*🔸 *कोंदीची पोळी अर्थात तिळगुळ पोळी तयार कर...
10/01/2022

🔸 *मकर संक्रांतीसाठी पाकातील तिळाचे व तिळगुळाचे कुटाचे लाडू तयार करून मिळतील.*
🔸 *कोंदीची पोळी अर्थात तिळगुळ पोळी तयार करून मिळेल.*
🔸 *मकर संक्रांतीच्या कुलाचाराचा स्वयंपाक तयार करून मिळेल.*
🔸 *भोगी साठी तीळबाजरीची भाकरी व भाजी तयार करून मिळेल.*
🔸 *संक्रांतीच्या हळदी कुंकूसाठी चाट आयटम्स व नाश्ता तयार करून मिळेल.*
🔸 *अॉर्डरनूसार सर्व पदार्थ तयार करून मिळतील करिता, एक दिवस आधी अॉर्डर देणे अनिवार्य आहे.*
🔸 *योग्य दरासह घरपोच सुविधा उपलब्ध!*
संपर्क:- *श्री. समर्थ फुड्स, औरंगाबाद.....*
*7875788529*

🔸 *संक्रांत स्पेशल* 🔸*श्री. समर्थ फुड्स, औरंगाबाद आपल्या सेवेत सादर करत आहे.....*🔸 *भोगीसाठी बाजरीची भाकरी,भज्जी व भोगी ...
04/01/2022

🔸 *संक्रांत स्पेशल* 🔸
*श्री. समर्थ फुड्स, औरंगाबाद आपल्या सेवेत सादर करत आहे.....*
🔸 *भोगीसाठी बाजरीची भाकरी,भज्जी व भोगी स्पेशल खिचडी तयार करून मिळेल.....*
🔸 *मकर संक्रांतीच्या कुलाचाराचा स्वयंपाक तयार करून मिळेल.....*
🔸 *तिळगुळाचे कुटाचे लाडू.....*
🔸 *कोंदीची पोळी अर्थात तिळगुळ पोळी.....*
*सर्व पदार्थ अॉर्डरनूसार बनवले जातात करिता कृपया, एक दिवस आधी अॉर्डर देणे अनिवार्य आहे!*
तसेच,
*हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी विविध चाटची व नाश्त्याची अॉर्डर स्विकारली जाईल!*
त्याचबरोबर *लंच, डिनर व नाश्ता अॉर्डर स्विकारली जाते.....*
*पेशंटसाठी योग्य दरामधे घरी व हॉस्पीटलमधेही नाश्ता व जेवण अशी पोच सेवा दिली जाते.....*
संपर्क:-
*श्री. समर्थ फुड्स, औरंगाबाद*
*7875788529*
*{योग्य दरासह घरपोच सुविधा दिली जाईल.}*

सुर्याचा मकर राशीमधे प्रवेश होऊन त्याचे संक्रमन होत असते तो दिवस म्हणजे मकरसंक्रांत.....यावेळी थंडीही असतेच आणि म्हणूनच ...
26/12/2021

सुर्याचा मकर राशीमधे प्रवेश होऊन त्याचे संक्रमन होत असते तो दिवस म्हणजे मकरसंक्रांत.....
यावेळी थंडीही असतेच आणि म्हणूनच तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा थोडीशी उष्णता ही आपल्या शरीराला आवश्यक असते. करिता, प्रज्ञाज् किचन आपल्यासाठी घेवून येत आहे तिळगुळाचे लाडू व कोंदीची पोळी!
त्याचबरोबर विविध चाट आयटम्स, नाश्ता, लंच व डिनरची अॉर्डरही स्विकारली जाते. तसेच, पेशंटसाठी घरी व हॉस्पीटलमधेही नाश्ता व जेवण योग्य मुल्यासह पोच सेवा देण्यात येईल.....
संपर्क:- श्री. समर्थ फुड्स, औरंगाबाद,
7875788529.....

05/12/2021

गुलाबी थंडी पडली आहे. करिता, आपल्या ग्राहकांच्या सेवेमधे *श्री. समर्थ फुड्स, औरंगाबाद* घेवून येत आहे.
*डिंकलाडू*
*उडीदलाडू*
*पौष्टीकलाडू*
तसेच
*ड्रायफ्रुट्स लाडू*
याचबरोबर *नाश्ता, लंच व डिनर* याचीही अॉर्डर स्विकारली जाते. त्याचप्रमाणे अॉर्डरनूसार *विविध चाट आयटम्स* सुध्दा तयार करून दिले जातात.
संपर्क:-
*श्री. समर्थ फुड्स, औरंगाबाद*
*7875788529*

आमच्याकडे अॉर्डरप्रमाणे दिवाळीचा सर्व फराळ तयार करून मिळेल. गुळाचे व साखरेचे अनारसा पीठ मिळाले तसेच अॉर्डरप्रमाणे तयार अ...
02/10/2021

आमच्याकडे अॉर्डरप्रमाणे दिवाळीचा सर्व फराळ तयार करून मिळेल. गुळाचे व साखरेचे अनारसा पीठ मिळाले तसेच अॉर्डरप्रमाणे तयार अनारसेही मिळतील. खमंग खुसखुशीत भाजणीची चकली मिळेल तसेच चकलीची भाजणीही मिळेल. पातळ पोह्यांचा चिवडा, भडंग, भाजलेल्या पोह्यांचा चिवडा, बेसनलाडू, शेव, चकली इ. फराळ तयार करून मिळेल.....
योग्य कुरीअर चार्जसह बाहेरगावीही दिवाळी फराळ पाठवला जाईल!
2500/- रू. च्या दिवाळी फराळ खरेदीवर एक मोत्याचा आकाश कंदील फ्री.....
त्याचप्रमाणे लंच, डिनर आणि नाष्ट्याची अॉर्डर स्विकारली जाते!
संपर्क:- श्री. समर्थ फुड्स, औरंगाबाद.....
7875788529

20/09/2021

*👭🏻गुलाबाई, भुलाबाई खाऊ काय, खाऊ काय?*
*ओळखला नाही तर देऊ काय, देऊ काय..*

*ओळखता नाही आलं ..*
*मग सांगतेच*
*मी आणले आहे मिसळपाव, मी आणली आहे पावभाजी तसेच मी आणली आहे पाणीपुरी 😋😋*
कोजागिरी पोर्णिमेच्या स्नेहमिलना प्रित्यर्थ विविध चाट आयटम्स व डिनरची अॉर्डर बुकींग चालू आहे!
संपर्क:- *श्री. समर्थ फुड्स, औरंगाबाद.....*
*7875788529*

*गणपतीसाठी उकडीचे मोदक, ड्रायफ्रुट्स मोदक व तळीव मोदक तसेच गौरी गणपतीसाठीचा दुधामधील फुलौरा व ईतर फराळाची अॉर्डर स्विकार...
01/09/2021

*गणपतीसाठी उकडीचे मोदक, ड्रायफ्रुट्स मोदक व तळीव मोदक तसेच गौरी गणपतीसाठीचा दुधामधील फुलौरा व ईतर फराळाची अॉर्डर स्विकारली जाईल.*
*उकडीच्या मोदकांची अॉर्डर बुकींग सुरू आहे.*
तसेच, *गौरी गणपतीसाठी अॉर्डरप्रमाणे मेतकुट, पुडचटणी व सातुचेपीठ मिळेल.*
*नाष्टा, लंच व डिनरची अॉर्डर स्विकारली जाईल.*
*योग्य दरासह घरपोच सुविधा उपलब्ध!*
संपर्क:-
*श्री. समर्थ फुड्स, औरंगाबाद.....*
*7875788529*

23/07/2021

*श्री समर्थ फुड्स, औरंगाबाद*

उद्या *दि. 24/07/2021 शनिवारचा* मेन्यू

*पनीर बटर मसाला, प्लेनपराठा, दाल फ्राय आणि जीरा राईस*
लंचची ऑर्डर आज रात्री 10.00 वाजेपर्यंत आणि डिनरची ऑर्डर उद्या दुपारी 02:00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येईल !

ऑर्डरनुसार उपवासाचे पदार्थसुध्दा मिळतील.
त्याचबरोबर, पेशंटसाठी सर्व पथ्य पाळून हॉस्पिटलमध्ये व तद्नंतर घरीही जेवण दिले जाते.

*योग्य दरासह घरपोच सुविधा दिली जाईल ...*

संपर्क :- *7875788529*

Address

Prithvi Nagar, Renuka Mata Kaman, Satara Parisar, Beed Bypaas Road
Aurangabad
431010

Telephone

+917875788529

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pradnya's Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share