Raghav's Cafeteria

Raghav's Cafeteria Ambajogai's Quality food and Cheapest rates of coffee shop u will find here.... Thank You...

Kitkat & Orio milkshake Raghav's CafeteriaAmbajogai
21/05/2023

Kitkat & Orio milkshake Raghav's Cafeteria
Ambajogai

Paneer Fried momos 's Cafeteria
31/10/2022

Paneer Fried momos 's Cafeteria

30/10/2022

Raghav's Cafeteria Sizzling Browine...

नवरात्र महोत्सवा निम्मित आम्ही आपल्यासाठी खास ऑफर घेऊन येत आहोत. Flat 15% off सर्व ऑर्डर वर .ऑफर केवळ दत्तमंदिर येथे सुर...
29/09/2022

नवरात्र महोत्सवा निम्मित आम्ही आपल्यासाठी खास ऑफर घेऊन येत आहोत. Flat 15% off सर्व ऑर्डर वर .ऑफर केवळ दत्तमंदिर येथे सुरू असलेल्या दांडिया महोत्सव मध्ये भाग घेतलेल्यांसाठी..

नवरात्र महोत्सवा निम्मित आम्ही आपल्याला ला खास ऑफर घेऊन येत आहोत. Flat 15% off सर्व ऑर्डर वर .ऑफर केवळ दत्तमंदिर येथे सु...
29/09/2022

नवरात्र महोत्सवा निम्मित आम्ही आपल्याला ला खास ऑफर घेऊन येत आहोत. Flat 15% off सर्व ऑर्डर वर .ऑफर केवळ दत्तमंदिर येथे सुरू असलेल्या दांडिया महोत्सव मध्ये भाग घेतलेल्यांसाठी..

Raghav's Cafeteria येत आहे आपल्या delivery partner Zomato सोबत...अंबाजोगाई मध्ये लवकरच आपल्या सेवेत सुरू होत आहे  Zomato...
23/03/2022

Raghav's Cafeteria येत आहे आपल्या delivery partner Zomato सोबत...
अंबाजोगाई मध्ये लवकरच आपल्या सेवेत सुरू होत आहे Zomato✨✨ Raghav's Cafeteria

Raghav's Cafeteria येत आहे आपल्या delivery partner Zomato सोबत...अंबाजोगाई मध्ये लवकरच आपल्या सेवेत सुरू होत आहे  Zomato...
22/03/2022

Raghav's Cafeteria येत आहे आपल्या delivery partner Zomato सोबत...
अंबाजोगाई मध्ये लवकरच आपल्या सेवेत सुरू होत आहे Zomato✨✨

*अंबाजोगाईमध्ये प्रथमच स्पेशल कोल्हापुरी मिसळ !!**राघव'ज कॅफेटेरिया*••••••••••••••••••••••*अंबाजोगाईमध्ये आपणास मिळेल अस...
21/11/2021

*अंबाजोगाईमध्ये प्रथमच स्पेशल कोल्हापुरी मिसळ !!*

*राघव'ज कॅफेटेरिया*
••••••••••••••••••••••

*अंबाजोगाईमध्ये आपणास मिळेल अस्सल इटालियन, चायनीज व खास कोल्हापुरी मिसळची चव सर्व एकाच ठिकाणी फक्त 'राघव'ज कॅफेटेरिया' मध्ये !!*

*आमच्याकडे उपलब्ध*
आपल्या आशीर्वादाने *एक वर्षाच्या यशस्वी वाटचाली नंतर* आम्ही घेऊन येत आहोत खास स्पेशल अशी *'कोल्हापुरी मिसळ'.. ती सुद्धा कोल्हापूरच्याच कुकच्या हातून..*

*१. अंबाजोगाई मध्ये कोल्हापुरी मिसळ मिळणारे एकमेव ठिकाण*
२. पिझ्झा (स्पेशल तंदूर पिझ्झा)
३. बर्गर (३ लेअर)
४. सँडविच (३ लेअर स्पेशल तंदूर सँडविच)
५. फ्रॉइड मोमोज
६. फ्रेंच फ्राईज
७. मिल्क शेक
८. मँगो मस्तानी
९. गार्लिक ब्रेड
१०. डेथ बाय चॉकलेट
११. ब्राऊनी
१२. पास्ता
१३. कोल्ड कॉफी
१४. फालुदा
१५. मॅगी
१६. आईस्क्रीम
१७. चॉकलेट रूम
१८. जामून शॉट
१९. चॉकलेट शॉट

● *चायनीज तडका
१. व्हेज हक्का नूडल्स
२. व्हेज मंचुरीयन
३. व्हेज लॉलीपॉप

● *पाव भाजी
१. पाव भाजी

★★ *Unlimited मिसळ ₹ ९०/- (एका व्यक्ती करिता)*

● कोरोनाच्या काळातही आम्ही निर्जंतुकीकरणाचे नियम पाळून आपणास घरपोच सुविधा उपलब्ध करून दिली व आजही त्याच सुरक्षिततेचा विचारासह आम्ही आपणास सुविधा देवू.

*अधिक माहितीसाठी व ऑर्डरसाठी संपर्क करा
7058390000 / 8799858730

*सूचना : ₹ ३००/- च्या वरील ऑर्डरसाठी होम डिलिव्हरी मोफत*

*पत्ता
*राघव'ज कॅफेटेरिया*
शॉप क्रमांक ७, योगेश्वरी प्राईम, योगेश्वरी नगरी, रिंग रोड, अंबाजोगाई.

(Advt.)

💐दिपावली निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💐*राघव'ज कॅफेटेरिया,योगेश्वरी नगरी, रिंग रोड, अंबाजोगा...
04/11/2021

💐दिपावली निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💐

*राघव'ज कॅफेटेरिया,योगेश्वरी नगरी, रिंग रोड, अंबाजोगाई*
शुभ दीपावली🙏 💐💥🪔

💐दिपावली निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💐*राहुल अंगदराव राख*शुभ दीपावली🙏 💐💥🪔
03/11/2021

💐दिपावली निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💐

*राहुल अंगदराव राख*
शुभ दीपावली🙏 💐💥🪔

19/05/2021
We Deliver...Stay Home Stay Safe 🙏Call or message on 7058390000
14/04/2021

We Deliver...
Stay Home Stay Safe 🙏
Call or message on 7058390000

Address

Shop No 7, Yogeshwari Nagri, Ring Road
Ambajogai
431517

Opening Hours

Monday 10am - 9:45pm
Tuesday 10am - 9:45pm
Wednesday 10am - 9:45pm
Thursday 10am - 9:45pm
Friday 10am - 9:45pm
Saturday 10am - 9:45pm
Sunday 10am - 9:45pm

Telephone

+917058390000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raghav's Cafeteria posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Raghav's Cafeteria:

Share

Category