Terrace Kitchen by KP

Terrace Kitchen by KP Terrace Kitchen by KP is based in Alibag, and we serve all type of meals specially Non vegetarian food.

This is right now Food Delivery service as we know pandemic situation. But we will start our food court shortly and you can enjoy our food at our place

टेरेस किचन आता बनवत आहे आणखी 4 लज्जतदार डिश..... चिकन तंदूर ते पण फ्लेवर्स मध्ये मसाला, मिंट, आणि हर्ब्स चिकन BBQ फ्लेवर...
03/09/2020

टेरेस किचन आता बनवत आहे आणखी 4 लज्जतदार डिश.....
चिकन तंदूर ते पण फ्लेवर्स मध्ये मसाला, मिंट, आणि हर्ब्स
चिकन BBQ फ्लेवर्स मसाला, मिंट, हर्ब्स, आणि अमेरिकन BBQ सॉस
पापलेट तंदूर
आणि कोळंबी BBQ
आणि हे सगळे तुम्हाला मिळते आपल्या अलिबाग मध्ये
ते पण सुरक्षितेचे आणि सोशल डिस्टन्सचे नियम पाळून
आणि अतिशय वाजवी दारात
मग यातली तुमच्या आवडीची चव कोणती?
लगेच फोन करून ऑर्डर करा आणि तुमच्या आवडीच्या चवीचा मनमुराद आनंद घ्या...
मग देताय ना ऑर्डर्स टेरेस किचन मध्ये
ऑर्डर्स देण्यासाठी ९५११८९८९१० ह्या नंबर वर कॉल करा

Officially श्रावण संपलेला आहे. आणि गणपती उत्सव पण साजरा होऊन गेलेला आहे. आणि 2 सप्टेंबर पासून टेरेस किचन तुमच्या सेवे सा...
01/09/2020

Officially श्रावण संपलेला आहे. आणि गणपती उत्सव पण साजरा होऊन गेलेला आहे. आणि 2 सप्टेंबर पासून टेरेस किचन तुमच्या सेवे साठी रुजू होत आहे. मग वाट कसली बघताय उचला फोन आणि लावा नंबर ९५११८९८९१० वर आणि साजरी करा "कर" टेरेस किचन बरोबर.

टेरेस किचन खास मासेप्रेमींसाठी घेऊन येत आहे पापलेट BBQ आणि कोळंबी BBQ. मग करताय ना कॉल आणि देताय ना ऑर्डर्स .नोट :  ह्या...
25/07/2020

टेरेस किचन खास मासेप्रेमींसाठी घेऊन येत आहे
पापलेट BBQ आणि कोळंबी BBQ.
मग करताय ना कॉल आणि देताय ना ऑर्डर्स .
नोट : ह्या ऑर्डर्स ऍडव्हान्स मध्ये द्याव्या लागतील कारण आम्ही कुठलाही पदार्थ फ्रोजन करत नाही. फ्रेश मच्छी आणि चिकन मार्केट मधून ज्या दिवशी ऑर्डर्स असतात त्याच वेळी आणतो आणि मॅरिनेशन करण्यासाठी कमीत कमी २ तास पाहिजे असतात त्यामुळे ऑर्डर्स ह्या जरा लवकर द्याव्या म्हणजे आम्हाला पण तुम्हाला सर्विस चांगली देताना आनंद होईल.
धन्यवाद

20/07/2020

Sunday Special BBQ with tandoori

Drumsticks at its best ...       🍗
19/07/2020

Drumsticks at its best ...

🍗

We are receiving Tastymonial from our beloved costumers and we are Happy to Post it here. So Here is the First Tastymoni...
18/07/2020

We are receiving Tastymonial from our beloved costumers and we are Happy to Post it here. So Here is the First Tastymonial

थोडेसे "टेरेस किचन" बद्दल .... टेरेस किचन थोडे unique नाव जरी असले, तरी ह्या सगळ्या उपदव्यापाची  सुरवात ( हो उपदव्यापच, ...
16/07/2020

थोडेसे "टेरेस किचन" बद्दल ....
टेरेस किचन थोडे unique नाव जरी असले, तरी ह्या सगळ्या उपदव्यापाची सुरवात ( हो उपदव्यापच, कारण हि तसे आहे ) माझ्या टेरेस पासून झाली आहे. ह्या टेरेस वर खाण्याच्या बाबतीतले बरेच प्रयोग करून झाले आहेत. अगदी पोपटी लावण्या पासून, BBQ करे पर्यंत, कधी कधी तर अक्खी कोंबडी सुद्धा भाजून खाली आहे. ह्याच टेरेस वर ज्यांनी ज्यांनी माझ्या सोबत ह्या अशा रेसिपीजचा आस्वाद घेतला आहे त्यांच्या जिभेवर अजून त्या चवी रेंगाळत आहेत. तर ह्याला काहीतरी मूर्त स्वरूप द्यावे असं पहिल्यापासून वाटत होतं, पण म्हणतात ना वेळेच्या आधी काहीही होत नाही ती वेळ यावी लागते. तसेच काहीसे झाले. तर टेरेस किचनची मुहूर्तमेढ २० मे रोवली..
टेरेस किचन चालू केल्यावर सगळ्यात आधी ऑर्डर्स द्यायला सुरवात केली ती माझ्या मित्रांनी, कारण त्यांना मी करत असलेल्या रेसिपीजची चव माहिती होती. पण,मला मित्रांन सोबतच, अलिबागकारांच्या जिभेचे चोचले त्यांना हवे तसे पुरवायचे आहेत, म्हणून एका नावाची गरज होती आणि म्हणून टेरेस किचन हि माझी पहिली पसंद होती. भविष्यात restaurant चालू केल्यावरही हेच नाव मला पाहिजे आहे. अलिबागकर मला भरभरून प्रतिसाद देतील ह्यात शंकाच नाही आहे, कारण अलिबागकारांच्या पसंतीला उतरतील अशाच डिशेस मी हळू हळू चालू करतोय.
लोगो बद्दल सांगायचे झाल्यास प्रसाद वडवळकरने आज पर्यंत माझ्या सगळ्या ventures चे लोगो डिजाईन केले आहेत आणि प्रत्येक लोगो माझ्या अपेक्षेप्रमाणेच असतो. लोगो जर नीट बघितले , एक घर आहे, त्या वर शेफची टोपी आहे, मागे सूर्यास्त होत आहे आणि हे सगळे एका टेरेस वर आहे म्हणून टेरेस किचन हे नाव आम्ही निवडले. मी तयार करत असलेल्या रेसिपीज मी ज्या ज्या ठिकाणी फिरलो, त्या त्या ठिकाणी खालेल्या डिशेस , त्यांची चव, तिथल्या लोकांशी मारलेल्या गप्पा आणि ह्यातून जे मिश्रण माझ्या डोक्यातून जे बाहेर आले तसे मी ते बनवतो. मला सांगायचे आहे कि मी कोणी प्रोफेशनल शेफ नाही आहे मी सिव्हिल इंजिनिअर आहे माझी आवड आहे खाण्याची आणि त्यातून हे सगळे उपदव्याप बाहेर आले आहेत. माझी नाळ माझ्या गावाशी माझ्या अलिबागशी जन्मापासून जुळलेली आहे, आणि बाहेर फिरत असताना मी चाखलेल्या डिशेस , त्यांची चव तुमच्या पर्यंत कशी पोचवता येईल तर त्याचे उत्तर मी शोधले "टेरेस किचन " च्या रूपाने.
चला तर मग अलिबागकर करताय ना ऑर्डर्स वेगवेगळ्या चवींचा आस्वाद घेण्यासाठी.
तुमचाच एक अलिबागकर
KP

लॉक डाउन स्पेशल गटारी लॉक डाउन  असल्या मुळे टेरेस किचन ला जर ऑर्डर्स द्यायच्या असतील तर एक दिवस आधी देणे जेणे करून आम्हा...
14/07/2020

लॉक डाउन स्पेशल गटारी
लॉक डाउन असल्या मुळे टेरेस किचन ला जर ऑर्डर्स द्यायच्या असतील तर एक दिवस आधी देणे जेणे करून आम्हाला फ्रेश चिकन उपलब्ध करता येईल.
टेरेस किचन लॉक डाउन मध्ये सुद्धा चालू असणार आहे अधिक माहिती साठी टेरेस किचन ला संपर्क करा.
लॉक डाउन च्या सर्व नियमांचे पालन करूनच तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल. अलिबाग आणि अलिबाग च्या ३ KM च्या परिसरातच होम डिलिव्हरी उपलब्ध आहे .
चला तर लवकरात लवकर संपर्क करा टेरेस किचन ला आणि घरी बसूनआनंद घ्या ह्या लॉक डाउन गटारी चा .
ऑर्डर्स साठी संपर्क करा ९५११८९८९१०

White Chicken tandoori This is our one of the innovative tandoori which , you will not found anywhere. So what are you w...
13/07/2020

White Chicken tandoori
This is our one of the innovative tandoori which , you will not found anywhere.
So what are you waiting for for orders call us now.

Jaw Dropping Green Mint BBQ                                      #bbq
11/07/2020

Jaw Dropping Green Mint BBQ
#bbq

04/07/2020

White chicken tandoori

For orders call now on 9511898910 before 4.00 pm daily

For orders call or whatsapp now on 9511898910Chicken Tandoori White chicken Tandoori Green Mint Chicken Tandoori Chicken...
02/07/2020

For orders call or whatsapp now on 9511898910

Chicken Tandoori
White chicken Tandoori
Green Mint Chicken Tandoori
Chicken BBQ
Green Mint Chicken BBQ
White Chicken BBQ

New Menu
Grill Drum Stick

Address

Alibag

Opening Hours

Wednesday 11am - 10pm
Friday 11am - 10pm
Saturday 11am - 11pm
Sunday 11am - 10:30pm

Telephone

+919511898910

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Terrace Kitchen by KP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Terrace Kitchen by KP:

Share