Nagarcha Dabewala

Nagarcha Dabewala We ensures high quality of food with great taste , gets delivered at your door step.

27/04/2025

आमच्या प्रवासातील एक अमूल्य क्षण! ✨
9 October 2022

कोरोनानंतर जेव्हा आम्ही नागरचा डबेवाला सुरू केला, तेव्हा फक्त स्वप्न आणि मेहनत होती.
स्टाफ नव्हता… कुटुंबच एकत्र येऊन दिवस रात्र राबत होतं.
तेव्हा कोणीतरी सांगितलं होतं —
“जर तुम्ही मनापासून चांगलं काम करत असाल, तर देव तुमचं हात धरतो.”

आणि आमच्यासाठी देव बनून History TV आमच्याकडे आलं!
त्यांनी आमच्यावर एक सुंदर व्हिडीओ तयार केला, आणि तोच आमच्या व्यवसायाला नवी दिशा आणि गती देऊन गेला.

आज नागरचा डबेवाला हे नगरमधील एक विश्वासाचं नाव झालं आहे — हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे शक्य झालंय!

हा क्षण आम्ही आयुष्यभर विसरणार नाही.
धन्यवाद HISTORY
आणि मनापासून आभार आमच्या प्रत्येक ग्राहकाच!

- नागरचा डबेवाला परिवार

☺️🙏🏻
19/02/2025

☺️🙏🏻

“✨ Make this Diwali memorable with special offers on bulk orders! Perfect for gifting or team celebrations. Order now! 🌟...
26/10/2024

“✨ Make this Diwali memorable with special offers on bulk orders! Perfect for gifting or team celebrations. Order now! 🌟 ”

Dear all delivery boys.We want to extend our heartfelt gratitude for your incredible dedication and hard work, especiall...
25/05/2024

Dear all delivery boys.

We want to extend our heartfelt gratitude for your incredible dedication and hard work, especially in this extreme heat. Your commitment to ensuring timely deliveries, despite the challenging weather, does not go unnoticed.

Thank you for your perseverance and exceptional service. Stay safe and take care.

Warm regards,
Nagarcha Dabewala

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
26/01/2024

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नगरचा डबेवाला टीमचे खंबीर लीडर, युवा उद्योजक श्री. आदित्य त्रिमुखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
19/01/2024

नगरचा डबेवाला टीमचे खंबीर लीडर, युवा उद्योजक श्री. आदित्य त्रिमुखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

15/01/2024



संकल्प उत्तम आहाराचा   #2024
01/01/2024

संकल्प उत्तम आहाराचा

#2024

ठिकाण मात्र एक...
04/12/2023

ठिकाण मात्र एक...

अस्सल गावरान                      #गावरान
27/11/2023

अस्सल गावरान

#गावरान

ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय...                       #गावरान
25/11/2023

ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय...

#गावरान

'दीपावली पाडवा' आणि 'बलिप्रतिपदा' निमित्त सर्वांना स्नेहमय शुभेच्छा!                   #नगरचाडबेवाला
14/11/2023

'दीपावली पाडवा' आणि 'बलिप्रतिपदा' निमित्त सर्वांना स्नेहमय शुभेच्छा!

#नगरचाडबेवाला

Address

Balikashem Road
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 11am - 11pm
Tuesday 11am - 11pm
Wednesday 11am - 11pm
Thursday 11am - 11pm
Friday 11am - 11pm
Saturday 11am - 11pm
Sunday 11am - 11pm

Telephone

7620074200

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagarcha Dabewala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nagarcha Dabewala:

Share

Category