Swad Marathi

Swad Marathi Swad marathi is the restaurant serves
authentic mararastrian food. based in ahmednagar. Visit & enjoy the real taste of maharshtra.

Started chaat....at Swad Marathi....
24/05/2019

Started chaat....at Swad Marathi....

अभिनेत्री शीतल पाठक यांनी स्वाद मराठी होटेलमधे जेवणाचा अस्वाद घेतला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच स्वाद मराठी ...
30/09/2017

अभिनेत्री शीतल पाठक यांनी स्वाद मराठी होटेलमधे जेवणाचा अस्वाद घेतला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच स्वाद मराठी परिवाराकडून शितलजी पाठक यांचे बुके देवून आभार व्यक्त केले....

होटेल स्वाद मराठीचे सह संचालक सचिन शेठ केदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....शुभेच्छुक-स्वाद मराठी परिवार
30/09/2017

होटेल स्वाद मराठीचे सह संचालक सचिन शेठ केदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....शुभेच्छुक-स्वाद मराठी परिवार

स्वाद मराठी परिवाराकडून सर्वांना दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा
30/09/2017

स्वाद मराठी परिवाराकडून सर्वांना दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा

स्वाद मराठी होटेलचे विश्वसनीय दत्ताशेठ सानप यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला....सर्व सानप परिवार आणि होटेल स्वाद मराठी पर...
21/08/2017

स्वाद मराठी होटेलचे विश्वसनीय दत्ताशेठ सानप यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला....सर्व सानप परिवार आणि होटेल स्वाद मराठी परिवारातर्फे दत्ताशेठ यांना पुढील वाटचालिस शुभेच्छा देवून केक कापण्यात आला...तसेच स्वाद मराठी होटेलचे पार्टनर सागरशेठ,सुजीतशेठ,सचिनशेठ तसेच गोरख बेद्रे सर यांनी दत्ताशेठ यांना भरभरून शुभेच्छा दिल्या....

स्वाद मराठी होटेलचे मैनेजर दत्ताशेठ सानप यांनी LIC अड्व्हाईजरच्या परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवील्याबद्दल LIC of india चे L...
16/08/2017

स्वाद मराठी होटेलचे मैनेजर दत्ताशेठ सानप यांनी LIC अड्व्हाईजरच्या परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवील्याबद्दल LIC of india चे LIC D.O.श्री सचिन केदारसाहेब आणि स्वाद मराठी होटेलचे सह संचालक श्री सागरशेठ वराड़े व श्री सुजीतशेठ सानप तसेच गोरख बेद्रेसाहेब यांच्यातर्फे दत्ताशेठ सानप यांचे बुके देवून स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या....

.शनिवार आणि रविवार यादिवशी ख़ास ग्राहकांच्या आग्रहाखातीर गावरान तुपातील पूरणपोळीचा अस्वाद फ़क्त होटेल स्वाद मराठी याच ठिका...
30/07/2017

.शनिवार आणि रविवार यादिवशी ख़ास ग्राहकांच्या आग्रहाखातीर गावरान तुपातील पूरणपोळीचा अस्वाद फ़क्त होटेल स्वाद मराठी याच ठिकाणी प्रथमच चालू करीत आहोत....एकदा भेट दयाच ही विनंती....

होटेल स्वाद मराठीचे सह संचालक सुजीतसेठ सानप यांचा वाढदिवस सह परिवार आणि मित्र मंडळीच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला तो क...
17/04/2017

होटेल स्वाद मराठीचे सह संचालक सुजीतसेठ सानप यांचा वाढदिवस सह परिवार आणि मित्र मंडळीच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला तो क्षण......
सुजीत सेठ सानप यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.....
शुभेच्छुक- स्वाद मराठी परिवार आणि मित्र परिवार.....

होटेल स्वाद मराठीचे सह संचालक सागर सेठ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तो क्षण सागर सेठ यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभ...
13/04/2017

होटेल स्वाद मराठीचे सह संचालक सागर सेठ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तो क्षण
सागर सेठ यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
शुभेछुक-होटेल स्वाद मराठी परिवार....

Mr. & Mrs. Nagpure working in DMR celebrating birthday of L'il angel Kavya....with Swad Marathi team. ...Happy birthday ...
22/02/2017

Mr. & Mrs. Nagpure working in DMR celebrating birthday of L'il angel Kavya....with Swad Marathi team. ...Happy birthday Kavya. ...

19/02/2017

Address

T. V. Center Road, Opp. Makasare Health Club
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 11am - 11pm
Tuesday 11am - 11pm
Wednesday 11am - 11pm
Thursday 11am - 11pm
Friday 11am - 11pm
Saturday 11am - 11pm
Sunday 11am - 11pm

Telephone

+919403034256

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swad Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share