Chintamani Enterprises

Chintamani Enterprises At Chintamani we want to promote Art into the minds of people.Place where they will relax a while, g

Place to be for Relaxing with friends,Energizing after a hectic day,Entertain guests, Reads books for reference and knowledge, Eat homely food,Spend some time for yourself,Attend or arrange Workshops and training programmes,

Create new ideas for your future

17/09/2021

आमच्या सर्वांच्या लाडक्या साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिसानिमित्त आज चिंतामणी आर्ट गॅलरी नटली आहे. माननीय श्री रामचंद्र सुखटणकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

सर्व नगरकरांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
06/09/2021

सर्व नगरकरांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

05/09/2021

Tuesday-Thali :-प्रेमाने बनवलेली परिपूर्ण मंगळवारची थाळी
31/08/2021

Tuesday-Thali :-
प्रेमाने बनवलेली परिपूर्ण मंगळवारची थाळी

कृष्ण ज्याचंं नाव,गोकुळ ज्याचंं धाम..अशा श्री भगवान कृष्णाला,आमचा शतश: प्रणाम..गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!      ...
30/08/2021

कृष्ण ज्याचंं नाव,
गोकुळ ज्याचंं धाम..
अशा श्री भगवान कृष्णाला,
आमचा शतश: प्रणाम..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
#2021 #2021春婚 💕

व्यक्तीतील कलागुण विकसित होत गेला कि आपोआप तो माणूस बनतो.
23/08/2021

व्यक्तीतील कलागुण विकसित होत गेला कि आपोआप तो माणूस बनतो.

Rakhi is the combination of five meaningful words.R: rock healthy relationshipA: acceptance all alongK: kindness to the ...
22/08/2021

Rakhi is the combination of five meaningful words.
R: rock healthy relationship
A: acceptance all along
K: kindness to the core
H: heartwarming presence
I: idealistic relationship,
Rakhi is a combination of five meaningful words.

🎁🎁❤️❤️ 👫

HAPPY 75TH INDEPENDENCE TO MY FELLOW INDIANS
14/08/2021

HAPPY 75TH INDEPENDENCE TO MY FELLOW INDIANS

सध्या राजस्थानचे गव्हर्नर असलेले श्री. कालराजजी मिश्रा यांचे चित्रकार रणजित यांनी तिरंगी बॅकग्राऊंड असलेले व्यक्तिचित्र ...
08/08/2021

सध्या राजस्थानचे गव्हर्नर असलेले श्री. कालराजजी मिश्रा यांचे चित्रकार रणजित यांनी तिरंगी बॅकग्राऊंड असलेले व्यक्तिचित्र बनवले. त्यांच्या ह्या टिपलेल्या छबीमुळे त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी रणजित थोरात यांचे मनापासून कौतुक केले. तुम्हालाही अशी कलाकुसर स्वतःसाठी किंवा आपल्या आप्तेष्टांसाठी तयार करून घ्यायची असेल तर नक्की कळवा.

सगळे काही शब्दांत व्यक्त करता आले असते तर कलाकृतींची गरजच पडली नसती.                                                    ...
05/08/2021

सगळे काही शब्दांत व्यक्त करता आले असते तर कलाकृतींची गरजच पडली नसती.

डॉक्टर, हे एक असे नाव जे ऐकून मनात सुरक्षेची भावना येते. कोरोना महामारीला कणखरपणे सामोरे जाणारे हे खरे तर संपूर्ण मानवते...
01/08/2021

डॉक्टर, हे एक असे नाव जे ऐकून मनात सुरक्षेची भावना येते. कोरोना महामारीला कणखरपणे सामोरे जाणारे हे खरे तर संपूर्ण मानवतेचेच मित्र आहेत. म्हणूनच हा मैत्री दिन चिंतामणी आर्टस् गॅलरी तर्फे डॉक्टरांना समर्पित👏

Address

AM-P33/PT MIDC
Ahmednagar
414111

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chintamani Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chintamani Enterprises:

Share

Category